संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी असा असेल. तर पुन्हा 5 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होईल.
Jan 7, 2018, 10:25 AM IST१ फेब्रवारीला अरुण जेटली सादर करणार अर्थसंकल्प...
२०१८-२०१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारीला
Jan 5, 2018, 04:37 PM IST