कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अनिष्ठ प्रथांविरोधात लढणाऱ्या डॉक्टर कुटुंबालाच टाकलं वाळीत
राज्यातील वैदू समाज जातपंचायत बरखास्तीची घोषणा झाली खरी, मात्र आजही जातपंचायतीचा जाच सुरूच असल्याचं दिसतंय. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डॉक्टरच्या कुटूंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचं समोर आलंय.
Mar 21, 2023, 06:11 PM ISTवैद्य समाजातला धक्कादायक प्रकार
Nashik Vaidu Community Boycott Couple For Intercaste Marriage
Mar 5, 2021, 07:30 PM IST