vande bharat train 0

वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा

Vande Bharat Train Color: वंदे भारत ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे. 

Oct 7, 2023, 05:08 PM IST

महत्त्वाची बातमी! ग्रहकांच्या तक्रारींनंतर वंदे भारतमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी 'ही' सेवा बंद

Vande Bharat Packaged Food: ग्राहकांच्या तकारीनंतर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी महत्त्वाची सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

 

Sep 25, 2023, 12:46 PM IST

नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आहेत 'हे' बेस्ट फिचर्स!

नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आहेत 'हे' बेस्ट फिचर्स!

Aug 17, 2023, 05:16 PM IST

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?

Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...

 

Aug 15, 2023, 02:28 PM IST

मस्तच! वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईतील 'या' 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा

Mumbai Vande Bharat Express Updates: महाराष्ट्रातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला आता मुंबईलगत दोन थांबा मिळणार आहेत. 

Aug 3, 2023, 11:14 AM IST

वंदे भारतमध्ये साखळी ओढून ट्रेन थांबवता येते? कशी आहे आपातकालीन यंत्रणा

Vande Bharat Train : ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला चेन पुलिंग सिस्टिम (Chain Pulling) माहित असते. आपातकालीन परिस्थितीत डब्यातली साखळी ओढून ट्रेन थांबवता येते. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) पारंपारिक ट्रेनमध्ये साखळी ओढून ट्रेन थांबवण्याची यंत्रणा असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का अद्ययावत वंदे भारत ट्रेनमध्ये (Vande Bharat Express) आपातकालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी कोणती यंत्रणा असते. वंदे भारतमध्ये प्रवासी धावती ट्रेन थांबवू शकतो का? 

Jul 27, 2023, 09:31 PM IST

मिनी वंदे भारत ट्रेन 40 मार्गांवर धावणार, सर्वसामान्यांनाही परवडणार प्रवास, काय आहे खास?

Mini Vande Bharat Train: सर्वसामान्यांनाही आता वंदे भारत ट्रेनचा प्रवास अनुभवता येणार आहे. लवकरच, तीन मार्गांवर वंदे भारत धावणार आहे.

Jul 19, 2023, 09:31 AM IST

Vande Bharat : मध्य प्रदेशात वंदे भारत एक्स्प्रेसला आग; दिल्लीला जात होती ट्रेन

Vande Bharat Express : मध्य प्रदेशातील बिना येथे सोमवारी सकाळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग लागली. ही ट्रेन भोपाळहून दिल्लीला जात होती.

Jul 17, 2023, 08:29 AM IST

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर होणार कमी?, रेल्वेचा 'हा' मोठा निर्णय

Vande Bharat Express : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे. 

Jul 6, 2023, 08:14 AM IST

Vande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या

Mumbai Goa Vande Bharat Trainवंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन सुस्साट धावत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. परंतु ती आठवड्यातील सहा दिवस दिणार आहे. त्याचे कारण म्हणजे ...

Jul 5, 2023, 10:36 AM IST

वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?

Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे.  

Jul 1, 2023, 04:51 PM IST

वंदे भारत प्रवास : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा

Mumbai Goa Vande Bharat Express Ticket Fair: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. (Vande Bharat train on Konkan Railway) दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत प्रवासाचा सुमारे एक तासाचा वेळ वाचण्यात मदत होणार आहे. दरम्यान, या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर किती असणार याची उत्सुकता होती. आता हे दर जवळपास निश्चित करण्यात आले आहेत.

Jun 29, 2023, 10:31 AM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

 Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे. 

Jun 20, 2023, 12:29 PM IST

मोदी सरकारच्या 'या' 9 योजना; तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

मोदी सरकारच्या 'या' 9 योजना; तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

May 24, 2023, 08:39 PM IST