पुणेकरांनो असे चोरीला जातात तुमचे मोबाईल! बसमध्ये चढण्यासाठी अल्पवयीन मुलं..; हा घ्या पुरावा
Mobile Thief In Pune: एका पुणेकर तरुणानेच बसस्टॉपवर उभा असताना आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या त्याने केलेली पोस्ट इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं घडलं काय आणि पुण्यातील कोणत्या भागात पाहूयात..
Apr 2, 2024, 09:01 AM IST'विराट, गंभीरला 'ऑस्कर' दिला पाहिजे'; कॉमेंट्री बॉक्समधून गावसकरांचा शाब्दिक षटकार
IPL 2024 KKR vs RCB Sunil Gavaskar Comment: इंडियन प्रिमिअर लीगचा 10 वा सामना शुक्रवारी कोलकाता आणि बंगळुरुच्या संघादरम्यान एम. चेन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना कोलकात्याच्या संघाने जिंकला.
Mar 30, 2024, 11:42 AM ISTअंग लगा दे रे...मेट्रोमध्ये तरुणींचा होळीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून होईल संताप
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमधील पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. अंग लगा दे रे...या गाण्यावर दोन तरुणींनी प्रवाशांच्या गर्दीत अश्लील डान्स केलाय.
Mar 24, 2024, 09:03 AM ISTधोनीने CSK चं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितची Insta स्टोरी चर्चेत; पोस्ट पाहून चाहते भावूक
Rohit Sharma First Reaction On Dhoni Leaving CSK Captaincy: महेंद्रसिंह धोनीचं यंदाचं आयपीएल हे शेवटचं असेल अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आलेली. असं असतानाच धोनीने कर्णधारपद सोडल्याने त्यावर जळवपास शिक्कामोर्तब झालं आहे.
Mar 22, 2024, 09:01 AM ISTडोंबिवलीमध्ये पाळणाघरात लहान मुलांचा छळ; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
डोंबिवलीतील एका पाळणाघरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. या पाळणाघरात लहान मुलांचा छळ केला जात होता.
Mar 20, 2024, 05:54 PM ISTविवाह 2.0! नवरीमुलगी लग्नाच्या आधीच पडली आजारी, नवरा वरात घेऊन रुग्णालयात पोहोचला अन्...
पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे नवरीमुलगी लग्नाच्या आधीच आजारी पडली आणि रुग्णालय गाठावं लागलं. पण यानंतरही नवरदेव लग्न करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला.
Mar 6, 2024, 12:22 PM IST
आदिवासीमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ऑडिओ क्लीप व्हायरल
Tribal Minister Dr. Vijaykumar Gavit's audio clip goes viral
Mar 5, 2024, 11:00 PM ISTअस्वल, शार्क की मगर? सर्वात मजबूत जबडा कुणाचा?
आपल्या पृथ्वीवर विविध प्राणी आहेत. प्रत्येक प्राण्याची एक खासीयत आहे. कोणाची उंची जास्त असते तर कोणाचं वजन... कोण वाळवंटात राहतं तर कोण बर्फाळ प्रदेशात. पण तुम्हाला माहितीये पृथ्वीवर असलेला एका प्राण्याचा जबडा सगळ्यात मजबूत आहे. चला तर पाहुया कोण आहे तो प्राणी...
Mar 4, 2024, 06:48 PM ISTचोरुन पत्नीचे फोन कॉल ऐकून कमवले 23 कोटी रुपये! Work From Home दरम्यान..; सारेच चक्रावले
Earn 23 Crore Rupees By Secretly Listening Wife Phone Calls: पत्नीचे फोन कॉल्स ऐकून त्याने तब्बल 23 कोटींची कमाई केल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. मात्र हा सारा प्रकार या व्यक्तीच्या चांगलाच अंगलट आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Mar 2, 2024, 12:38 PM IST'मुझे भी डर...'; यशस्वी जैस्वालचा चाहतीबरोबरचा 'तो' Video Viral; कोणाला घाबरतो हा युवा स्टार?
Yashasvi Jaiswal Viral Video With Fan Girl: सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेमध्ये यशस्वीने 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये 2 दुहेरी शतक झळकावली आहे. याच यशस्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Feb 24, 2024, 10:46 AM ISTसावधान! देशात वेगाने पसरतोय 'स्मार्टफोन झोम्बी' आजार, पाहा काय आहेत लक्षणं
Smartphone Zombies : देशात वेगाने 'स्मार्टफोन झोम्बी' वाढत चालले आहेत. देशातल्या बहुतांश लोकांमध्ये या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. बंगळुरुमध्ये या आजाराविषयी जागरुक करणारे पोस्टर्स लागले असून हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Jan 23, 2024, 04:20 PM ISTशाप की बॅड लक? चोरी केलेला दगड पुन्हा परत करायला आली महिला, सांगितली वाईट घटना
Trending News Today In Marathi: सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात काही दगड व चिठ्ठीचा फोटो व्हायरल होत आहे.
Jan 21, 2024, 02:38 PM ISTTrending News : 29 वर्षांची आई आणि 22 वर्षांची मुलगी, सोशल मीडियावर मायलेकीची चर्चा
Viral News : सोशल मीडिया दोन तरुणींची जोरदार चर्चा सुरु आहे. मायलेकी असलेल्या या दोघी अगदी जुळ्या बहिणी वाटतात. काय आहे नेमकं यांचं नातं?
Jan 19, 2024, 11:02 PM IST'शिक्षक कोमात आहे'; भूगोलाच्या पेपरातलं 'ते' उत्तर वाचून शिक्षकांचा शेरा; असं काय लिहिलं एकदा वाचाच
Exam Answer Sheet Goes Viral: परीक्षेत पेपर लिहिणे ही एक कला आहे असं सहजपणे म्हटलं जातं. किती आणि काय लिहिल्यावर किती गुण मिळणार हे ज्याला समजलं तो सहज उत्तीर्ण होऊ शकतो असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा सोशल मीडियावर भन्नाट उत्तरपत्रिकांचे फोटो व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होतोय...
Jan 15, 2024, 03:20 PM ISTHealth Tips : सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा! अशा विचित्र वातावरणात 'या' गोष्टींची काळजी घ्याच
Winter care Tips In Marathi: वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजारांचा सामना करवा लागतो. अचानक वाढलेली उष्णता आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळवण्याची शक्यता असते.
Jan 14, 2024, 11:11 AM IST