washim

सुशांत आणि आर्यन प्रकरणामुळे प्रसिद्धीत आलेले समीर वानखेडे राजकारणात उतरणार, येथून निवडणूक लढवणार

Sameer Wankhede News : NCBचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यत आहे. ते विधानसभा निवडणुकीपासून आपली राजकीय इनिंग सुरु करु शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ते वाशिममधून निवडणूक लढवू शकतात. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.

May 11, 2023, 11:47 AM IST

धावत्या बसमध्ये कंडक्टरकडून महिलेचा विनयभंग; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना वाशिममध्ये घडली आहे. एसटी बसच्या कंडक्टरनेच तिचा विनयभंग केला आहे. 

May 10, 2023, 04:28 PM IST

Washim Accident: आयुष्यातील शेवटचा बस प्रवास ठरला; बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चौघेजण जागीच ठार

 Washim Accident: वाशिम जिल्ह्यात ही अपघात झाला आहे. या अपघातात बसचा अक्षरशह: चेंदामेंदा झाला आहे. यावरुनच या अपघाताची तीव्रता लक्षात येते. 

May 9, 2023, 05:13 PM IST

Maharashtra Farmer : घरात बसून करतोय शेताची राखण; शेतकरी कधी काय करेल याचा नेम नाही

आतापर्यंत तुम्ही अधुनिक शेतीबद्दल ऐकलं असेल, शेतक-यांचे अभिनव प्रयोगही पाहिले असतील. पण इथं तर या शेतक-यानं चक्क शेतातच सीसीटीव्ही कॅमेरे लावून कमाल केली आहे. 

May 8, 2023, 09:20 PM IST

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

May 1, 2023, 08:25 AM IST

Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : राज्यात  लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.  

Apr 27, 2023, 03:54 PM IST

India China Border : 24 एप्रिल आधीच पंचक्रोशीत दुख:द बातमी पसरली; भारत-चीन सीमेवर वाशीमच्या जवानाला वीरमरण

India China Border :  शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते. पॅरा कमांडो म्हणून कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती. 

Apr 18, 2023, 08:50 PM IST

Bike jugaad in India : बाप असावा तर असा! असं पूर्ण केलं लेकाचं बाईक घेण्याचं स्वप्न

Bike jugaad in India : मुलाचं बाईक घेण्याचं स्वप्न होतं. तर करंजामदील शाफीन यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र, मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:च भंगराच्या साहित्यापासून ही ई-बाईक बनवली. 

Mar 26, 2023, 11:53 PM IST

Crime News : उपसरपंचाची भर रस्त्यात हत्या; चार सख्ख्या भावांना अटक

राजकीय वादातून उपसरपंच यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे वाशिम मध्ये एकच खळबळ उडाली आहे (Washim Crime News). 

Feb 19, 2023, 10:15 PM IST