मुरबाड | माळरानावरून महिला करतायत पायपीट
मुरबाड | माळरानावरून महिला करतायत पायपीट
May 9, 2020, 09:55 PM ISTकल्याण | ४५ कुटुंबांसाठी हंडाभर पाणीही नाही
MURBAD WATER CRISIS REPORT BY AMOL PEDNEKAR
May 9, 2020, 08:20 PM ISTनाशिक | जीव धोक्यात घालून पाण्यासाठी वणवण
IGATPURI WATER CRISIS IN KRUTAGNA WADI REPORT BY YOGESH KHARE
May 9, 2020, 07:50 PM ISTमुंबई । ३६ तासांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने सकाळी ८ नंतर पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या ३६ तासांमध्ये मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Sep 4, 2019, 02:35 PM ISTमुंबई । मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Sep 4, 2019, 02:30 PM ISTमुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला
मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.
Jun 27, 2019, 10:20 AM ISTमुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग
मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.
Jun 27, 2019, 10:10 AM ISTमुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद, सातही तलावांनी तळ गाठला
राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत.
Jun 27, 2019, 09:51 AM ISTजळगाव | 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' म्हणजे काय रे भाऊ?
Jalgaon Mahapalika Unaware Of Rainwater Harvesting To Fight Water Crisis
'रेन वॉटर हार्वेस्टिंग' म्हणजे काय रे भाऊ?
नागपुरात पाणी संकट, मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा
नागपूर शहरात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. मृतसाठा वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
May 22, 2019, 04:21 PM ISTबुलढाण्यात जलपातळी खालावली; अनेक गावांत भीषण पाणी टंचाई
स्थानिक प्रशासनाने १९९ गावांमध्ये २०६ टँकर सुरू केले आहेत.
May 12, 2019, 03:24 PM ISTपुणे । शहरात पाणी कपात होणार नाही
पुणे शहरातील पाणीकपात टळली आहे. पुण्यात जून अखेरपर्यंत पाणीकपात केली जाणार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले आहे. सध्या शहरात संभाव्य पाणीकपातीची चर्चा सुरु आहे. त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरु आहेत.
May 3, 2019, 10:15 PM ISTलातूर | लातूरच्या औसामध्ये दुष्काळाचे चटके
लातूर | लातूरच्या औसामध्ये दुष्काळाचे चटके
Apr 30, 2019, 10:45 AM IST