water cut

Mumbai Water: 27 फेब्रुवारीपासून मुंबईत 10% पाणी कपात, 'या' भागांना बसणार फटका

Mumbai Water: पाली हिल जलाशयातील जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. बीएमसीच्या जल विभागाची दुरुस्ती आणि पुनर्वसन केलं जातंय. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा कमी होईल आणि 10 टक्के पाणी कपात होणार आहे. 

Feb 23, 2024, 08:25 AM IST

Mumbai News : 1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट? पालिका आयुक्तांकडे 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव

Mumbai Water Cut : उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच होळीपूर्वीच मुंबईकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी आतापासूनच जपून वापरा. 

Feb 15, 2024, 08:23 AM IST

लक्ष द्या! ठाण्यात 'या' दोन दिवशी पाणीकपात

Thane Water Cut : ठाणेकरांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरा अन्यथा रोजच्या कामात अडथळा येईल. 

Jan 31, 2024, 08:33 AM IST

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

Pune water closer on Thursday : गुरुवारी म्हणजेच येत्या 21 डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा (Pune Water cut) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका देण्यात आली आहे.

Dec 18, 2023, 10:16 PM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर! 'या' तारखेपासून मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द

Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी मोठी खूषखबर आहे. मुंबईतली पाणीकपात उद्यापासून रद्द करण्यात येणार आहे. मुंबई तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यानं पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Aug 8, 2023, 08:26 PM IST

आज नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद, 'या' परिसातील नागरिकांनी पाणी जपून वापरा अन्यथा

Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  

Aug 8, 2023, 08:13 AM IST

मुंबईकरांना मोठा दिलासा! धरणातील साठा वाढल्याने पाणीकपातीपासून होणार सुटका

Mumbai Water Shortage: मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय.मात्र संध्याकाळनंतर पूर्व उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला होता. 

Jul 7, 2023, 09:45 PM IST

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारपासून 10 टक्के पाणीकपात

Water Cut in Mumbai: मुंबईत (Mumbai) पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी धरणक्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. याचा फटका आता मुंबईकरांना बसत असून पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागणार आहे. 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. धरणात सध्या फक्त 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 

 

Jun 28, 2023, 08:22 AM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून पाणीकपात मागे

Mumbai Water Cut : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट सहन करावं लागत आहेत. अशात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. 

Apr 19, 2023, 09:53 AM IST