worker

सावधान! कदाचित यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते

रोबोट आणि ऑटोमेशनला जगातील सर्वात जास्त लोकांच्या 'नोकऱ्या खाणारा राक्षस' म्हटलं जातंय. 

Dec 21, 2017, 11:54 PM IST

दोन्ही हात गमावलेल्या कर्मचाऱ्याला महावितरणाचा 'जीवघेणा शॉक'

सोलापूर जिल्ह्यातल्या सदाशिव कटके यांना अपघातात दोन्ही हात गमवावे लागले आहेत. पण यापेक्षाही मोठा धक्का त्यांना महावितरण कंपनीनं दिलाय. महावितरणसोबत गेली २० वर्षं काम करत असलेल्या सदाशिव कटके यांच्या अपघातानंतर, महावितरणने सरळ हात झटकले आहेत. 

Nov 23, 2017, 10:35 AM IST

अजब-गजब : जास्त काम केलं म्हणून कंपनीनं कामावरून काढलं

कंपनीत लवकर आलं किंवा इतरांपेक्षा जास्त काम केलं म्हणून कुणाला कामावरून काढून टाकण्यात आलं... असा किस्सा तुम्ही कधी ऐकला होता का? नाही ना... पण, असं प्रत्यक्षात घडलंय. 

Nov 1, 2017, 04:54 PM IST

'त्यांच्या कानशिलात मारावी असं वाटतं'

मुंबईतील मेट्रो 3 चं काम मध्यरात्री करण्यास यापूर्वी हायकोर्टानं घातलेली बंदी आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आलीय. 

Sep 19, 2017, 11:25 PM IST

रत्नागिरीत नाईक आईस अॅण्ड कोल्ड स्टोरेज कंपनी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

येथील 'नाईक आईस अॅण्ड कोल्ड स्टोरेज' कंपनीतल्या जवळपास ८० कर्मचाऱ्यांनी आज कंपनीसमोर धरणे आंदोलन केले. 

Sep 12, 2017, 11:02 PM IST

नवी मुंबई महापालिका कर्मचारी संपावर, रूग्णालयातील आरोग्यसेवा कोलमडली

नवी मुंबई महापालिकेतील सफाई कामगार संपावर गेल्याने महापालिका रूग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. 

Sep 11, 2017, 11:08 PM IST

पीएचडी करणाऱ्या सफाई कामगारालाच मुंबई महापालिकेने कामावरुनच काढले

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवल्याने पीएचडी करत असलेल्या एका चतुर्थश्रेणी सफाई कामगारालाच देशोधडीला लावण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहेत. 

Aug 4, 2017, 12:06 PM IST

विरारमध्ये दोन कामगारांची फिल्मी स्टाईल हाणामारी

विरारमध्ये दोन कामगारांची फिल्मी स्टाईल हाणामारी

May 16, 2017, 09:20 PM IST