महेंद्रसिंग धोनीला या ४ खेळाडूंची आहे चिंता
पाकिस्तान आणि बांग्लादेशचा पराभव करुन भारतीय संघ आता सेमीफायनलच्या दिशेने पुढे निघाला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. पण भारतासमोर एक मोठं संकट आहे.
Mar 27, 2016, 05:58 PM ISTLive स्कोरकार्ड : बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड
वर्ल्डकप टी-२० मध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मॅच रंगतेय.
Mar 26, 2016, 04:52 PM ISTऑस्ट्रेलिया विरोधात हा आहे भारताचा प्लस पॉईंट
भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारतासाठी या मॅचमध्ये एक प्लस पॉईंट असणार आहे. ज्यामुळे भारताकडे जिकंण्याची संधी अधिक आहे.
Mar 25, 2016, 07:50 PM ISTयुवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादविवाद नाही झाला असं होतंच नाही, पण या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडू कडून कोणताही वादाचा प्रसंग घडला नाही.
Mar 19, 2016, 11:58 PM ISTभारताचा ईडनवर 'विराट' विजय, पाकला चारली पराभवाची धूळ
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई होती.
Mar 19, 2016, 11:37 PM ISTLive स्कोरकार्ड : भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगतोय
Mar 19, 2016, 08:05 PM ISTLive स्कोरकार्ड : भारत विरुद्ध पाकिस्तान (महिला)
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघामध्ये सामना
Mar 19, 2016, 04:35 PM ISTमहेंद्रसिंग धोनीला आदर्श मानतो हा पाकिस्तानी खेळाडू
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आज यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत आहे. क्रिकेट चाहते तर त्याचे दिवाने तर आहेतच पण काही खेळाडू देखील धोनीला आदर्श मानतात.
Mar 14, 2016, 11:50 AM ISTभारतीय खेळाडूंचा सामन्या आधी वॉमअप
वर्ल्डकप टी-२० च्या दुसऱा सराव सामना काल मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. भारताने हा सामना ४ रनने गमावला.
Mar 13, 2016, 04:17 PM ISTवर्ल्डकप टी-२० मध्ये हे ५ दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत
वर्ल्डकप टी-२० ची सुरुवात आजपासून झालेली आहे. आजपासून कॉलीफायर टीमच्या मॅचेस सुरू होणार आहेत. यंदाच्या वर्ल्डकप टी-२० मध्ये ५ असे दिग्गज खेळाडू आहेत जे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळतांना दिसणार नाही आहेत.
Mar 8, 2016, 05:58 PM ISTव्हिडिओ : श्रीलंकेचा हा खेळाडू करतो दोन्ही हातांनी बॉलिंग
भारताचा अक्षय कर्णेवार हा देशांतर्गत स्पर्धेत दोन्ही हातांनी गोलंदाजी करताना आपण पाहिला. पण आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या कामिन्डू मेंडिस हा अशी आश्चर्यकारक गोलंदाजी करत आहे.
Feb 3, 2016, 05:33 PM IST