worldcup

न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर १ विकेटने विजय ( स्कोअरकार्ड)

न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर १ विकेटने विजय ( स्कोअरकार्ड)

Feb 28, 2015, 06:50 AM IST

वर्ल्डकपमध्ये सलग सहाव्या वेळेस भारताने पाकला लोळवलं

सलग सहाव्या वेळेस  भारताने पाकिस्तानचा वर्ल्डकपमध्ये पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र पाकिस्तान संघ २२४ धावांवर भुईसपाट झाला. भारताचा पाकिस्तानवर या सामन्यात ७६ धावांनी विजय झाला.

Feb 15, 2015, 06:32 PM IST

वर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार धोनी ब्रिगेड

गत वर्ल्डकप विजेती टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप पूर्वी चार डिसेंबर ते एक फेब्रुवारीपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज आणि तीन वनडे सीरिजमध्ये भाग घेणार आहे. या तीनही सीरिजमध्ये तिसरी टीम इंग्लंड असणार आहे.

Jun 23, 2014, 05:16 PM IST

गूगलचं ‘डुडल’ही घेतंय फिफा वर्ल्डकपचा आनंद!

फिफा वर्ल्डकप २०१४ सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या फूटबॉल वेड्यांची प्रतिक्षा आता संपलीय. लहान- मुलांपासून मोठयापर्यत फिफा वर्ल्डकपसाठीची उत्सुकता दिसून येतेयं.

Jun 12, 2014, 06:51 PM IST

`शाहीन` उंट करणार फुटबॉल वर्ल्डकपची भविष्यवाणी

गेल्या वेळेच्या फुटबॉल वर्ल्डकपचं एक खास आकर्षण म्हणजे पॉल ऑक्टोपस. या ऑक्टोपसनं फुटबॉल वर्ल्डकपची भविष्यवाणी केली होती आणि ती खरी देखील ठरली होती. गेल्या वेळी असलेल्या पॉलची जागा यंदा उंटानं घेतलीय.

Jun 11, 2014, 04:00 PM IST

फुटबॉल वर्ल्डकपवर ब्राझीलकर नाराज

अवघ्या एका महिन्यावर आलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची सगळेच फुटबॉल प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सध्या तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागतंय. तसेच या समस्यांचे खापर वर्ल्डकपला होणारा ११ अब्ज डॉलरच्या खर्चावर फोडलं जातोय. याबाबतची खंत `फिफा`चे महासचिव जेरॉम वॅल्की यांनी `फिफा`च्या वेबसाइटवरुन व्यक्त केलंय.

May 14, 2014, 05:50 PM IST

फुटबॉल वर्ल्डकप ब्राझीलच जिंकणार, चाहत्यांचा विश्वास

जून महिन्यात होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपची सगळेच फुटबॉल प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.

May 1, 2014, 02:13 PM IST

बहुतेक २०१५चा वर्ल्डकप खेळीन - सचिन

सचिन तेंडुलकरने महाशतकानंतर पहिल्यादांच मीडियासमोर बोलताना आपल्या भावना मोकळ्या केल्या, मात्र त्याचबरोबर त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देखील दिलं पण ते देखील त्याच्या नेहमीच्या शैलीत.

Mar 26, 2012, 01:32 PM IST