योगी सरकारच्या मंत्रीमंडळाचा होणार विस्तार, ६ नव्या मंत्र्यांना मिळणार संधी
उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Jul 24, 2021, 06:49 PM ISTहायकोर्टाच्या निर्णयानंतरही यूपीत लॉकडाऊन लावण्यास योगी सरकारचा नकार
गेल्या 24तासातं 30 हजार 596 नवे रुग्ण
Apr 20, 2021, 09:01 AM ISTहाथरस अत्याचार : मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक
उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी लवकुश याला पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 3, 2020, 02:20 PM ISTराहुल गांधी यांचा निर्धार कायम, आज पुन्हा हाथरसला जाणार
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत.
Oct 3, 2020, 12:10 PM ISTहाथरस अत्याचार : बहिणीवर सामूहिक बलात्कारच झाला - पीडितेचा भाऊ
हाथरस सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेश सरकारवर दबाव वाढल्यानंतर आता गावात मीडियाला जाऊ दिले आहे. यावेळी पीडित कुटुंबांचा आक्रोश पाहायला मिळाला.
Oct 3, 2020, 11:32 AM ISTनवी दिल्ली । हाथरस अत्याचार : देशभरातून घटनेचा तीव्र निषेध
Lucknow Delhi Hathras Congress Agitation For Justice Of Hathras Case
Oct 3, 2020, 11:10 AM ISTमुंबई । उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे - संजय राऊत
Shiv Sena MP Sanjay Raut Criticise UP Yogi Adityanath Government On Hathras Case
Oct 3, 2020, 11:00 AM ISTहाथरस अत्याचार : उमा भारती यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर
हाथरस प्रकरणावरून भाजप (BJP) नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना घरचा आहेर दिला आहे.
Oct 3, 2020, 07:39 AM ISTहाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने
हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जंतरमंतरवर आम आदमी पार्टीनेही निदर्शने केली.
Oct 3, 2020, 07:01 AM ISTहाथरस प्रकरणात योगी सरकारची कारवाई, एसपी, डीएसपी, इन्सपेक्टर निलंबित
हाथरस प्रकरणात योगी सरकारची मोठी कारवाई
Oct 2, 2020, 09:08 PM ISTमुघल संग्रहालयाला योगी सरकारने दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव
आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्यात आलं आहे.
Sep 14, 2020, 10:33 PM ISTभाजपमुळे उत्तर प्रदेश हा 'अपराध प्रदेश' झालाय- प्रियांका गांधी
कानपूरमध्ये विकास दुबेच्या टोळीने आठ पोलिसांना ठार मारले होते.
Jul 10, 2020, 04:36 PM ISTआपण धमक्यांना घाबरत नाही, मी इंदिरा गांधी यांची नात आहे - प्रियंका गांधी-वाड्रा
मी काही भाजपची अघोषित प्रवक्ता नाही. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे जशासतसे उत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिले आहे.
Jun 26, 2020, 01:43 PM ISTयुपीमधील कामगार हवे असतील तर योगी सरकारची परवानगी बंधनकारक
योगी सरकारने परराज्यातून आलेल्या सर्व मजुरांची नोंद केली आहे.
May 25, 2020, 11:14 AM IST
राहुल गांधींच्या अमेठीतील कार्यालयावर छापा
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला या छाप्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.
Apr 20, 2020, 12:10 AM IST