zaheer iqbal

SSR Suicide :'या' कलाकारांनी ट्विटर अकाऊंट केलं डिलिट

सलमान खानने पहिल्यांदाच या प्रकरणावर केलं ट्विट

Jun 21, 2020, 10:31 AM IST

सलमान खानने 2011 रुपयाची परतफेड करण्यासाठी मुलाला केलं लाँच

सलमान खान नवीन कलाकारांना लाँच करण्यात अग्रेसर असतो हे आपल्याला माहितच आहे. सलमान खानने 30 मे रोजी एक फोटो पोस्ट केला होती आणि उद्या मी एका कलाकाराला लाँच करत असल्याचं सांगितलं. आज सलमान खानने जहीर इकबालला लाँच केले आहे. सलमान खानने जहीरला लाँच तर केलंच पण त्याबरोबर एक सल्ला देखील दिला.

May 31, 2018, 08:27 PM IST