पुण्यात 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग; काय काळजी घ्याल!
Zika Virus Pune: पुण्यात झिकाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. 5 गर्भवती महिलांना झिकाचा संसर्ग झाला आहे.
Jul 8, 2024, 10:34 AM ISTPregnant महिला देखील Zika Virus चा शिकार, गरोदर स्त्रीने 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
गेल्या 10 दिवसांत 5 झिका व्हायरसचे रुग्ण पुण्यात सापडले आहेत. यामध्ये एका गर्भवती महिलेला देखील झिका व्हायरसची लागण झाली आहे.
Jul 1, 2024, 03:06 PM ISTपुण्यात 'झिका' विषाणूचा शिरकाव; पाहा काय आहेत या संसर्गाची लक्षणं
4 zika virus patients found in pune :पुण्यातील येरवड्यात झिका विषाणूच्या संसर्गाचा रुग्ण आढळलेल्या परिसरात तापाचे चार रुग्ण नव्याने आढळले आहेत.
Nov 22, 2023, 10:58 AM IST
7 दशकांपूर्वीच्या व्हायरसची मुंबईत एन्ट्री, देशातल्या सर्व राज्यांना अलर्ट... जाणून घ्या किती धोकादायक
पावसाळ्यात साथीच्या आजाराने मुंबईत थैमान घातलं आहे. मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोच्या आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. त्यातच एका धोकदायक व्हायरसची मुंबईत एन्ट्री झालीय. यामुळे चिंता आणखी वाढलीय. देशातल्या सर्व राज्यांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Aug 26, 2023, 04:00 PM ISTZika virus : 5 वर्षांच्या चिमुकलीला झिकाची लागण; आरोग्य विभाग Alert
Zika virus in karnataka: नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामध्ये पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली.
Dec 13, 2022, 09:37 AM IST
आताची मोठी बातमी! पुण्यात 'झिका' व्हायरसचा रुग्ण आढळला
Pune News: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुणे जिल्ह्यात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
Dec 2, 2022, 02:56 PM IST