दक्षता ठसाळे-घोसाळकर

कुठे गेलात तर लोकेशन पाठवा; पासवर्ड शेअर करा.... जोडीदाराचं हे प्रेम की संशय?

कुठे गेलात तर लोकेशन पाठवा; पासवर्ड शेअर करा.... जोडीदाराचं हे प्रेम की संशय?

सध्या डिजिटल युगात आपण इतके अडकले आहोत की, याचा सगळा परिणाम नातेसंबंधावर होताना दिसत आहे. स्मार्टफोन आणि ऍप्सच्या माध्यमातन लोकेशन ट्रक केलं जातं.

अंबानी-अदानींच्या नेटवर्थपेक्षा श्रीमंत आहे अंबानींचा भाडेकरु, दर महिन्याचं भाडं किती?

अंबानी-अदानींच्या नेटवर्थपेक्षा श्रीमंत आहे अंबानींचा भाडेकरु, दर महिन्याचं भाडं किती?

Mukesh Ambani New Tenant: मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि जगातील निवडक अब्जाधीशांमध्ये त्यांची गणना केली जाते.

डॉक्टरांनी मृत घोषित केलेले तात्या झाले जिवंत; हरीनामाचा जप करताना आला होता हार्ट अटॅक, कोल्हापुरातील घटना

डॉक्टरांनी मृत घोषित केलेले तात्या झाले जिवंत; हरीनामाचा जप करताना आला होता हार्ट अटॅक, कोल्हापुरातील घटना

ही बातमी मृत्यूच्या दारातून परतलेल्या एका व्यक्तीची आहे. कोल्हापुरातील पांडुरंग तात्या चक्क मृत्यूच्या दारातून घरी परतले आहे. 15 दिवसांपूर्वी हरीनामाचा जप करताना त्यांना हार्ट अटॅक आला होता.

घराच्या बदल्यात 2 कोटी रुपये.... पुनीत खुराना सुसाइड प्रकरणातीलधक्कादायक नवा व्हिडीओ

घराच्या बदल्यात 2 कोटी रुपये.... पुनीत खुराना सुसाइड प्रकरणातीलधक्कादायक नवा व्हिडीओ

दिल्लीतील अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण शांत होत नाही तोच आणखी एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली आहे. दिल्लीत मॉडेल टाऊन परिसरात पुनीत खुरानाने आत्महत्या केली.

देवानंद यांनी केलं लाँच, अक्षय-गोविंदासोबत केलं काम तरी देखील अपयशीच, 12 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री आज दिसते अशी...

देवानंद यांनी केलं लाँच, अक्षय-गोविंदासोबत केलं काम तरी देखील अपयशीच, 12 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री आज दिसते अशी...

बॉलिवूडमध्ये अनेकदा अनेक चेहरे दिसतात. अनेकजण येतात आणि तसे निघून पण जातात. असे काही चेहरे आहेत जे चित्रपटात काम करत नाहीत पण प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात.

स्त्रियांनी शंख वाजवावा की नाही? धर्मशास्त्र काय सांगत

स्त्रियांनी शंख वाजवावा की नाही? धर्मशास्त्र काय सांगत

धार्मिक मान्यतांनुसार आपण आपल्या पूजास्थानी शंख ठेवला पाहिजे. जेव्हा आपण सकाळ-संध्याकाळ पूजा करतो तेव्हा आपण आपल्या घरात किंवा मंदिरात शंख वाजविला ​​पाहिजे.

नोकरीची 25 वर्षे शिल्लक असताना वडिलांची VRS! अन् त्यानं कांगारुंना आज सळो का पळो केलं...

नोकरीची 25 वर्षे शिल्लक असताना वडिलांची VRS! अन् त्यानं कांगारुंना आज सळो का पळो केलं...

मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या कसोटीत नितीश कुमार रेड्डीने शानदार शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाचा भक्कम आणि अनुभवी गोलंदाज नितीशपुढे गुडघे टेकताना दिसला.

Ratan Tata Birth Anniversary : रतन टाटा किती संपत्ती मागे सोडून गेले

Ratan Tata Birth Anniversary : रतन टाटा किती संपत्ती मागे सोडून गेले

भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आता या जगात नाही. परंतु त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे विचार आजही प्रत्येकाच्या मनात घर करुन आहेत.

एकाच व्यक्तीने Zomato वरुन मागवलं 5 लाखांचं जेवणं; 9 कोटी भारतीयांनी घरबसल्या App वरुन मागवली बिर्याणी

एकाच व्यक्तीने Zomato वरुन मागवलं 5 लाखांचं जेवणं; 9 कोटी भारतीयांनी घरबसल्या App वरुन मागवली बिर्याणी

Food Lover: हल्ली कामाच्या ओघात किंवा थोडा आळसपणा म्हणून घरी स्वयंपाक करण्याची सवय मागे पडत चालली आहे.

महाराष्ट्रात वादळी अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यात अलर्ट जारी

महाराष्ट्रात वादळी अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यात अलर्ट जारी

राज्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. हिवाळ्यातील जवळपास 11 जिल्ह्यांत हल्यक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरणातील या बदलामुळे थंडी गायब होताना दिसत आहे.