Amit Ingole

-

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

औरंगाबाद : औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याची माहिती शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलीय. 

शास्त्रीनगर गावाचा डोळस निर्णय, अंध तरुणीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड

शास्त्रीनगर गावाचा डोळस निर्णय, अंध तरुणीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड

मनमाड : राजकीय क्षेत्रात एखादा अंध लोकप्रतिनिधी तुम्ही पाहिलाय का.. नाही ना..

टीडीपीच्या निर्णयावर शिवसेनेची काय आहे प्रतिक्रिया?

टीडीपीच्या निर्णयावर शिवसेनेची काय आहे प्रतिक्रिया?

नवी दिल्ली : टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि देशातील राजकीय वर्तुळात एकच वादळ उठलं.

दाऊदचा साथीदार फारूख टकला जेरबंद, १९९३ पासून होता फरार

दाऊदचा साथीदार फारूख टकला जेरबंद, १९९३ पासून होता फरार

मुंबई : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार फारुख टकलाला दुबईत अटक करण्यात आली. 

चंद्राबाबू केंद्रातून बाहेर, उद्धव ठाकरे कधी...

चंद्राबाबू केंद्रातून बाहेर, उद्धव ठाकरे कधी...

मुंबई : टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

नीट आणि सीबीएसई परीक्षार्थींना न्यायालयाचा मोठा दिलासा

नीट आणि सीबीएसई परीक्षार्थींना न्यायालयाचा मोठा दिलासा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायलयानं नीट आणि सीबीएसई परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय. 

खुशखबर ! केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ

खुशखबर ! केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांसाठी खूशखबर....केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आलीय.

या दाम्पत्याला घरी नळ सुरु ठेवून बाहेर जाणं पडलं महागात

या दाम्पत्याला घरी नळ सुरु ठेवून बाहेर जाणं पडलं महागात

चीन : घरी नळ सुरु ठेवून कुलूप लावून बाहेर जाणं हे एका चीन दांम्पत्याला चांगलंच महगात पडलं. 

लोकायुक्तांना ऑफीसमध्ये घुसून चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना

लोकायुक्तांना ऑफीसमध्ये घुसून चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना

कर्नाटक : कर्नाटकच्या लोकायुक्तांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. 

मंत्रीपद सोडेन आणि कोकणातील लोकांच्या पाठीशी उभे राहीन - सुभाष देसाई

मंत्रीपद सोडेन आणि कोकणातील लोकांच्या पाठीशी उभे राहीन - सुभाष देसाई

मुंबई : आज विधानपरिषदेत नाणार रिफायनरी प्रक्रल्पबाबत लक्षवेधी प्रश्नांचा तास झाला.