Amit Ingole
-
-
मुंबई : शेतक-यांचं १२ लोकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्यांबाबत विधीमंडळात दाखल झालं असून चर्चेतून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.
मुंबई : शेतक-यांच्या मोर्चाचे विधान परिषदेत पडसाद उमटले आहेत. कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय उपस्थित केला.
मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी हजारों शेतकरी सरकारी दरबारी दाखल झाले असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते इथून हलणार नाहीयेत.
यवतमाळ : यवतमाळ शहरातील शिंदे नगर साई मंदिर परिसरातील विहिरीतून हजारो आधार कार्ड मिळालेत.
मुंबई : आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुंबईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.
मुंबई : आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुंबईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.
जळगाव : राज्यसभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती.
मुंबई : आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुबंईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.
रायगड : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन्ही पक्ष आता रायगडात एकत्र आले आहेत.