Jaywant Patil
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्य सरकारने या कठीण परिस्थिती अनेक कठोर निर्णय घेणे सुरू ठेवले आहेत. कारण परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : हभप इंदुरीकर महाराज माहित नाहीत, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. गावाच्या चौकात चौकात इंदुरीकरांवर चर्चा आहे.
मुंबई : रतन टाटा यांनी आपल्या वडिलांसोबत असलेल्या मतभेदांचाही उल्लेख केला आहे, हे मतभेद आजच्या प्रत्येक मुलाला, आपले बाबाही असंच काहीतरी आपल्या निर्णयाच्या विरोधात बोलतात, सांगतात
मुंबई : रतन टाटा यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरली ती त्यांची आजी. रतन टाटा यांची त्यांच्या आजीने कशी काळजी घेतली, आजीवर ही वेळ का आली.
मुंबई : रतन टाटा ज्यांच्याकडे संपूर्ण भारतीय आदराने पाहतात आणि त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार करतात. रतन टाटा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईत कुर्ल्यात लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. नव्या कॅबिनेट तसेच राज्यमंत्र्यांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
मुंबई : हा व्हिडीओ १६ एप्रिल २०१५ चा आहे.
दुबई : छोट्याशा, गोंडस, निरागस मुलीचं बालमन नकळत आपल्याकडून दुखावलं गेलं, तर त्यांची सल मोठ्या पदावर बसलेल्यांनाही असते.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : सर्वात जास्त मेहनत घेणारा, पण शेतीवर आलेल्या संकटामुळे जगण्याची धडपड करणारा शेतकरी समाज आज प्रचंड तणावात आहे.