Jaywant Patil
मुंबई : शेतकरी आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठकीत ज्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे, ती आश्वासनं जीवा पांडू गावित शेतकऱ्यांना वाचून दाखवणार आहेत.
मुंबई : 1993 च्या बॉम्बस्फोटात बचावलेल्या अजमेरा यांनी रविवारी आपला वाढदिवस साजरा केला, १२ मार्च १९९३ रोजी या स्फोटाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत.
ठाणे : अंबरनाथ-टिटवाळा रस्त्यावर तरुणाची हत्या, तसेच तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. संजय नरवडे या ३० वर्षाच्या आरोपीला अटक कऱण्यात आली आहे.
नाशिक : शहरातील सचिन पाळदे नावाच्या या शाळकरी मुलाने, रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.
जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर शहरातील स्टेट बँक शाखेत व्यवहार करतांना ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त त्रास होत आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांना फोन करून, त्रिपुरात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजर राहण्यास सांगितलं, पण नायडू यांनी आपली नाराजी व्यक्त केल
दुबई : दुबईची ३३ वर्षाची राजकुमारी शेख लतिफाने अमेरिकेत शरण घेतली आहे, ती दुबईचे शासक शेख मोहंमद बिन राशिद अल मकतौम यांची मुलगी आहे, राजकुमारीने दावा केला आहे की, सामान्य जीवन जगण्
नवी दिल्ली : ग्लोबल फायर पावरने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडे सर्वात जास्त १३ हजार लढाऊ विमानं आहेत, यात हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे. तर चीनकडे ३ हजार लढाऊ विमानं आहेत.
नवी दिल्ली : भारतीय संविधानाचे जगात एक विशेष स्थान असून संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायावर विशेष लक्ष देण्यात आलं, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेत.
पुणे : पुण्यात आयोजित कार्यक्रमासाठी आलेले एमआयएमचे खासदार असोदुद्दीन ओवेसी यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली.