Surabhi Jagdish
IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: टी-20 फॉर्मेटमधून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्ती घेतली आहे. मात्र तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.
Swollen Kidney Symptoms: किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. किडनी हा अवयव शरीरातील वीष आणि टॉक्सिक गोष्टी लघवीद्वारे बाहेर टाकते.
Horoscope 20 July 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.
Allergies During Monsoon: पावसाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक आजार पसरतात. यामध्ये बुरशी संसर्गामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांचाही समावेश आहे.
Horoscope 19 July 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.
Team India: टीम इंडिया येत्या काळात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियाला टी-20 आणि वनडे सामने खेळायचे आहेत.
High cholesterol: सततची धावपळ आणि अयोग्य आहार यामुळे आजकाल तरूणांच्या मागे अनेक आजार लागल्याचं दिसून येतं.
Nomophobia: प्रत्येक व्यक्तीला एखाद्या गोष्टीची भीती वाटतेच. एखाद्या वस्तू, परिस्थिती, कार्यक्रम, भावना किंवा प्राण्याबद्दल वाटणारी तीव्र भीती म्हणजे फोबिया.
Covid-19: 2 वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने सर्व जगभरात हाहाकार माजवला होता. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने एन्ट्री घेतली आहे.
Guru Purnima 2024: जुलै महिन्यात गुरु पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं.