नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शिक्षक दिनाच्या (सप्टेंबर 5) निमित्ताने आपल्या खास स्टाईलमध्ये गुरुजनांचे आभार मानले.
To all the teachers around the world and especially to the ones in the Cricket World. #HappyTeachersDay pic.twitter.com/pvtrBw5uyK
— Virat Kohli (@imVkohli) September 5, 2017
दरम्यान 'विराट कोहली कोण आहे?' असे एका पाकिस्तानी तरुणीचे ट्विट आले.
If U Don't Mind Plzz
Could You Tell Me The Name Of This Gentleman in The Post ?— Syeda Aliya Ahmad (Aliya313) September 7, 2017
या ट्विटला पाकमधील कोहलीच्या चाहत्यांनी रिट्विट करत आपल्या भाषेत उत्तर दिले.
He is virat kohli and he's Indian Cricket team captain. Right now he is the greatest batsman and behind him name of all renowned cricketers
— Farid ul Hasnain (farid_hasnain) September 7, 2017
He is the legend of cricket world.if you don't know him then you don't know the meaning of cricket.syeda Aliya Ahmed meet VIRAT KOHLI.
— Jyoti (@badhoutiya) September 10, 2017
If U Don't Mind Plzz
Could You Tell Me The Name Of This Gentleman in The Post ?— Syeda Aliya Ahmad (Aliya313) September 7, 2017
ज्यांच्याकडून शिकायला मिळाले अशा सर्व खेळाडूंची विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये आठवण काढली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कपिल देव, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि परदेशी खेळाडूंचा विराटने उल्लेख केला होता.
त्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू जावेद मियाँदाद, इम्रान खान अशा अनेक दिग्गजांचे त्याने आभार मानत त्यांची स्तुती केली.
Lot's of love from pic.twitter.com/Aw1BWib63p
— Navid Anjum (NavidAnjumKallu) September 5, 2017
Kohli is Class on and off the field.
— Tanzeel (Tanzeelified) September 5, 2017
'जगभरातील सर्व शिक्षक खासकरून जागतिक क्रिकेटच्या शिक्षकांना...'असे विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.