मलायकाच्या 'या' खासगी गोष्टीवर नेटकरी संतापले, सोशल मीडियावर चर्चांनी उधाण, पाहा Video

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 17, 2022, 09:42 AM IST
मलायकाच्या 'या' खासगी गोष्टीवर नेटकरी संतापले, सोशल मीडियावर चर्चांनी उधाण, पाहा Video title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora ) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी देखील ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायकाचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

आणखी वाचा : Optical Illusion : या फोटोतले 3 घुबड 10 सेकंदात शोधून दाखवा

मलायकाचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मलायकानं हिरव्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. तिचा हा टॉप ट्रान्सपरंट आहे. मलायका यात अत्यंत सुंदर दिसत आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

आणखी वाचा : बापरे! अभ्यास कर म्हणून सांगितलं, मुलानं उचचलं असं पाऊल... ऐकून बसेल धक्का

'मलायकानं ब्रा परिधान केली नाही का', अशी कमेंट अनेकांनी केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी 'मलायका सुंदर दिसत आहे', असे सांगितले आहे. मलायका तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होणं ही काही नवीन गोष्ट नाही. याआधी देखील मलायका बऱ्याचवेळा कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. (malaika arora got trolled netizens asked did you forget to wear bra video viral) 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

आणखी वाचा : नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी 2019 मध्ये इन्स्टाग्रामवरून याची जाहीर घोषणाही केली होती. ते दोघं सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात.