अभिनेत्रीसोबत जे घडलंय ते पाहून यापुढे तुम्ही बाल्कनीतून कधीच डोकावणार नाही

अभिनेत्री निया शर्मा तिच्या कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. 

Updated: Dec 24, 2021, 05:58 PM IST
अभिनेत्रीसोबत जे घडलंय ते पाहून यापुढे तुम्ही बाल्कनीतून कधीच डोकावणार नाही  title=

मुंबई : टेलिव्हिजनची बोल्ड अभिनेत्री निया शर्मा तिच्या कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. कधी तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केलं जातं. तर कधी तिचं खूप कौतुकही होत. दरम्यान, अभिनेत्रीचा असाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा ओप्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आपल्या कपड्यांना घेवून बिंधास्त असणारी निआ शर्मा नुकतीच तिच्या घराच्या बाल्कनीतून डोकावताना दिसत आहे. यादरम्यान कॅमेऱ्यात पोज देताना नियाला ओप्स मोमेंटला सामोरं जावं लागलं.

साइड स्लिप ड्रेस
शेअर केलेल्या फोटोमध्ये नियाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. नियाची पाठ कॅमेऱ्याकडे आहे आणि ती बाल्कनीतून बाहेर पाहत आहे. यादरम्यान नियाचा ड्रेस एका बाजूला सरकला आणि तिचा ओप्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय,  'सात समंदर पार...लॉन्च.' या फोटोत नियाच्या बाल्कनीचा नजारा खूप छान दिसत आहे, ज्यामुळे तिचा हा फोटो आणखीनच कातिलाना दिसत आहे. निआचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.