'माझ्या नवऱ्याची बायको'मधील रेवतीचा बोल्ड लूक

राधिक, गुरुनाथ आणि शनाया या तीन महत्त्वांच्या पात्रांभोवती फिरणारी मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. 

Updated: May 7, 2018, 11:27 AM IST
'माझ्या नवऱ्याची बायको'मधील रेवतीचा बोल्ड लूक title=

मुंबई : राधिक, गुरुनाथ आणि शनाया या तीन महत्त्वांच्या पात्रांभोवती फिरणारी मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. ही मालिका सध्या टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील गुरुनाथ, शनाया, राधिका या पात्रांनी तर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेच आहे. मात्र त्याचबरोबर या मालिकेतील इतर अनेक पात्रेही प्रेक्षकांना भावतायत. त्यापैकीच एक म्हणजे रेवती. बिनधास्त अशी रेवती राधिकाची चांगली मैत्रीण आहे. कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता रडत न बसला कसे धीरगंभीरपणे तोंड द्यावे हे तिनेच राधिकाला शिकवले. रील लाईफमध्ये रेवती जशी बिनधास्त आहे तशीच ती रिअल लाईफमध्येही आहे. रेवती अर्थाच श्वेता मेहेंदळेचे हे बोल्ड फोटो

 

I want to be like #water. I want to slip through fingers, but hold up a ship! Pic: @lifeinfullframe

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale) on

 

Pc : @lifeinfullframe

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale) on

 

Pc : @lifeinfullframe

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale) on

 

Hey!!

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale) on

 

"Carve yourself #everyday until you see a #masterpiece." Pic : @lifeinfullframe

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale) on