Shweta Tiwariच्या लेकीचा डीप नेक ड्रेस, फोटो शेअर करत दिली 'वॉर्निंग'

श्वेता तिवारीच्या लेकीने 'वॉर्निंग' देत शेअर केले डीप नेक ड्रेसमधील फोटो

Updated: Nov 12, 2021, 10:58 AM IST
Shweta Tiwariच्या लेकीचा डीप नेक ड्रेस, फोटो शेअर करत दिली 'वॉर्निंग' title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या घायाळ अदांनी चाहत्यांना वेड केलं. 'कसोटी जिंदगी की' मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या श्वेताच्या चाहत्यांची संख्या आजही तितकीचं तगडी आहे. पण श्वेताची मुलगी पलक तिवारी तिच्या आईपेक्षा अधिक सुंदर आहे. पलक नेहमी सोशल मीडिया स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. आता देखील तिचे काही फोटो  सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पलकच्या बोल्डनेसने तिचे सर्व चाहते घायाळ झाले आहेत. 

पलकने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. फोटोंमध्ये पलक तिवारी मोकळ्या आकाशाखाली निळ्या सिल्कच्या डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा स्मोकी मेकअप चाहत्यांना खूप आवडत आहे. पलकचे चाहते तिच्या फोटोंवर सतत प्रतिक्रिया देत असतात.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

विशेष म्हणजे फोटो शेअर करताना पलकने 'वॉर्निंग'ही दिली आहे. त्याने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले- "हा रंग जास्त परिधान करू नका, पण ते ठीक आहे". पलकने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. नुकतेच त्याचे 'बिजली-बिजली' हे एक गाणे रिलीज झाले आहे. इतकेच नाही तर पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.