मुंबई : ग्लॅमरच्या दुनियेत, बोल्डनेस तडका देण्यासाठी अभिनेत्री अनेकदा ब्रालेस होतात. असं आम्ही नाही तर अभिनेत्रींच्या पोशाखांची स्थिती सांगते . आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी हॉट दिसण्यासाठी ब्रालेस लूकचा सहारा घेतला आहे.
बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या प्रियांका चोप्राने या आऊटफिटने खळबळ उडवून दिली होती. प्रियांका 2021 च्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात घातलेल्या तिच्या ड्रेसमुळे चर्चेचा विषय ठरली होती.
अभिनेत्री, मॉडेल आणि बिग बॉस फेम निक्की तांबोळीने ब्रालेस लूकने एका मॅग्झिनसाठी ब्रालेस होऊन कहर निर्माण केला होता. निक्की तांबोळीचा हा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक होता.
या यादीत अगदी अभिनेत्री सोनम कपूरचं नाव देखील समाविष्ट आहे. सोनम फोटोशूटदरम्यान ओपन ब्लेझर परिधान करून चर्चेत आली होती. सोनचा हा लूक खूप व्हायरल झाला होता.
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने तिच्या बोल्ड लूकने धुमाकूळ घातला आहे. एकदा, फॉर्मूला वन रेस पाहण्यासाठी ती ब्रालेस होवून स्टेडियमवर पोहोचली. ज्यानंतर तिचा लूक चांगलाच व्हायरल झाला.
अभिनेत्री कियारा अडवाणीने डब्बू रत्नानीच्या सेलिब्रिटी कॅलेंडरमध्ये ब्रालेस होवून पोज दिल्या ज्याने चाहत्यांची मने थक्क केली होती. या फोटोमध्ये अभिनेत्रीने वाळूवर पडून एक किलर पोज दिली होती, जी पाहून सगळेच थक्क झाले होते.