नवी दिल्ली: एप्रिल 2021 पासून मोठ्या सरकारी बँकांचे विलीनीकरण होणार आहे. आठ बँकांतील ग्राहकांचे खाते क्रमांक बदलू शकतात. या बँकांमध्ये देना बँक, विजया बँक, आंध्रा बँक, सिंडिकेट बँक, ओऱिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँक आहेत. या बँकांच्या खातेदारांना नवीन चेकबुक आणि पासबुक घ्यावे लागणार आहे. या बँकांधील ग्राहकांचे जुने पासबुक आणि चेकबुक बाद होणार आहेत.