नवी दिल्ली : जीएसटी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसह जीएसटीचं लॉन्चिग करण्यात येणार आहे. जीएसटीमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळ्या स्लॅबमध्ये टॅक्स लावण्यात येणार आहे.
0% जीएसटी दर : गहू, तांदूळ, दुसरी धान्ये, पीठ, मैदा, बेसन, बांगडी, कुरमुरे, ब्रेड, गुळ, दूध, दही, लसी, पनीर, अंडे, मटन, मासे, मध, ताजी फळं-भाजी, प्रसाद, मीठ, काळ मीठ, कुंकू, टिकली, पान, गर्भनिरोधक, स्टँप पेपर, कोर्टाचा कागदाचा, डाक विभाग पोस्टकार्ड / पुस्तके, पुस्तके, पाटीवरची पेंसिल, चॉक, बातम्या पत्र-मासिके, मॅप, अॅटलस, ग्लोब, हॅन्डलूम, मातीची भांडी, शेती में इस्तेमाल होने वाले औजार, बीज, ऑर्गेनिक अन्न, गर्भनिरोधक, ब्लेड, श्रवण यंत्र.
5% जीएसटी दर : ब्रँडेड धान्य, ब्रँडेड पीठ, ब्रँडेड मध, साखर, चहा, कॉफी, मिठाई, अन्न तेल, स्किमड मिल्क पाउडर, मुलांचे मिल्क फूड, पिझ्झा ब्रेड, टोस्ट ब्रेड, पेस्ट्री मिस, प्रोसेस्ड / फ्रोजन फळ, भाज्या, पॅकिंग वाटी पनीर, दही, मासे, न्यूजप्रिंट, ब्रोशर, लीफलेट, राशन रॉकेल, डिपार्टमेंट गॅस, झाडू, क्रीम, मसाले, रस, साबुदाणा, जडी-बूटी, लोह, फॉफल, जीवनरक्षक औषधे, स्टेंट, ब्लड व्ही क्सीन, हेपेटाइटिस डायग्नोस किट, ड्रग फॉर्म्युलेशन, क्रच, व्हीलचेअर, ट्रायसीकल, लाइफबोट, हँडपंप आणि त्याचा भाग, सोलर वॉटर हीटर, रिन्यूएबल एनर्जी डिवाईस, टाईल्स, सायकल-रिक्षा टायर, कोळसा, कोक, कोळसा गॅस, लेक गॅस
12% जीएसटी दर : बिस्कीटं, शेट, बटर ऑईल, तुप, मोबाईल फोन, ड्रायफ्रुट्स, फळ आणि भाज्या, सोया मिल्क रस आणि दूध युक्त पदार्थ, प्रोसेस्ड / फ्रोजन मीट-फिश, अगरबत्ती, मेणबत्ती,, आयुर्वेदिक-ग्रीणी-सिद्धा औषधे, बॅग, प्लास्टर, ऑर्थोपेडिक उपकरण, टूथ पावडर, शिलाई मशीन आणि त्याची सुई, बायो गॅस, एक्सर्ससाईझ बुक, क्राफ्ट पेपर, पेपर बॉक्स, ड्रॉइंग आणि कलर बुक, प्रिंटर कार्ड, चष्म्याची लेन्स, पेंसिल शॉपनर, खुरटी, कोअर मॅट्रेस, एलईडी लाईट, किचन आणि टॉयलेटचे सिरॅमिक आयटम, स्टील, तांबे आणि अल्युमिनियमची भांडी, इलेक्ट्रीक वाहने, बाईक आणि पार्ट्स, खेळणी, खेळण्यांचे बाईक, कार आणि स्कूटर, आर्ट वर्क, मार्बल / ग्रेनाइट ब्लॉक, वॉकिंग स्टिक
18% जीएसटी दर : हेयर ऑयल, साबण, टूथपेस्ट, कॉर्न फ्लेक्स, पेस्ट्री, केक, जॅम-जेली, आईस्क्रीम, इंस्टंट फूड, शुगर कन्फेक्शनरी, फूड मिक्स, सॉफ्ट ड्रिंक्स कॉसेंट्रेट, डायबेटिक फूड, निकोटिन गम, मिनरल वॉटर, हेयर ऑईल , साबण, टूथपेस्ट, कॉयर मॅट्रेस, कॉटनची उशी, रजिस्टर, अकाउंट बुक, नोटबूक, इरेजर, फाउंटेन पेन, नॅपकिन, टिश्यू पेपर, टॉयलेट पेपर, कॅमेरा, स्पीकर, प्लास्टिक प्रोडक्ट, हेलमेट, कॅन, पाईप, शीट, किटकनाशक, रिफ्रॅक्टरी सीमेंट, बायोडिजल, प्लास्टिकचे ट्यूब, पाईप आणि घरगुती वस्तू, सेरेमिक-पोर्सिलेन, चायनाच्या वस्तू, कांचेची बाटली, भांडी, स्टीलचे पाईप, नळ, एलपीजी स्टोव्ह, इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटर, ऑप्टिकल फायबर, चष्मा फ्रेम, गॉगल, विकलांगांची गाडी.
28% जीएसटी दर : कस्टर्ड पाऊडर, इंस्टंट कॉफी, चॉकलेट, परफ्यूम, शँपू, ब्यूटी आणि मेकअपच्या वस्तू, डियोड्रेंट, हेयर डाय / क्रीम, पावडर, स्किन केयर प्रोडक्ट, सनस्क्रीन लोशन, मेनिक्योर / पेडीक्योर प्रोडक्ट, शेविंग क्रीम, रेझर, आफ्टरशेव, लिक्विड सोप, डिटरजेंट, एल्युमिनियम कॉईल, टीव्ही, फ्रिज, वाशिंग मशीन, वॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक हॉट प्लेट, प्रिंटर, फोटो कॉपी आणि फॅक्स मशीन, लेदर प्रोडक्ट, विग, घड्याळ, व्हिडिओ गेम, सीमेंट, पेंट-वार्निश, पुट्टी, प्लाई बोर्ड, मार्बल / ग्रेनाइट , प्लास्टर, स्टील पाइप, टाइल्स आणि सेरामिक्स प्रोडक्ट, प्लास्टिकची फ्लोर कवरिंग आणि बाथ फिटिंग्स, कार-बस-ट्रकचे ट्यूब-टायर, लँप, लाइट फिटींग, अॅल्युमिनियम डोर-विंडो फ्रेम, इनसुलेटेड वायर-केबल.