मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे (Republic Day Parade) आयोजन केले जाते. सैन्याच्या मार्चिंग तुकड्या, रणगाडे, तोफगोळे आणि बँड या परेडमध्ये सहभागी होणार आहेत.
यावेळी परेड ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे. गेल्या 75 वर्षात उशिराने परेड सुरु होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचं कारण असं की, कोरोनाचे नियम आणि श्रद्धांजली सभेमुळे प्रजासत्ताक दिनाची परेड यावर्षी उशिराने सुरु होणार आहे.
२६ जानेवारी २०२२ ची रेलचेल पाहायला मिळत आहे. टेक्निकल एक्ज्युकेशन मिनिस्ट्रीने तयार केलेला देखावा राजपथावर २६ जानेवारी २०२२ रोजी दाखवण्यात येणार आहे.
टेक्निकल एक्ज्युकेशन मिनिस्ट्री मार्फत छायाचित्र तयार करण्यात आली आहेत.
राजपथवरील उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी शिक्षण मंत्रालयाच्या झाकीची काही छायाचित्रे मांडण्यात येणार आहेत.
हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर आधारित आहे.
टेक्निकल एक्ज्युकेशन मिनिस्ट्रीकने तयार केलेली छायाचित्र 'वेदास ते मेटाव्हर्स' वर आधारित आहे.