Smart Kitchen Tricks: किचनमध्ये काम करताना बऱ्याच अश्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नसतात, आणि आपण आपली काम वाढवून ठेवतो. पण तुम्हाला काही टिप्स आज सांगणार आहोत ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जाणार आहेत आणि किचनमध्ये तुमचा अधिकचा वेळ वाया जाणार नाही. बऱ्याचदा आपल्याला घाई असते आणि त्यात आपण कामं भराभर आटोपण्याच्या नादात भलतंच काही होऊन जात. म्हणजे दूध पटकन गरम करायचं म्हणून गॅस फास्ट करतो तर दूध उतू जातं. भाजी पटकन शिजावी म्हणून गॅस फास्ट करावा तर ती करपून जाते.अश्यावेळी करायचं काय ? असा प्रश्न आपल्याला पडतो आणि म्हणूनच काही सोप्या टिप्स (cooking tips) ज्या किचनमधील वेळ वाचवत आणि कामसुद्धा सोपी होऊन जातील (kitchen tips)
वापरा या सोप्या टिप्स आणि बना स्मार्ट गृहिणी