kitchen tips

Health Tips : डाळ आणि तांदूळ शिजवताना येणारा पांढरा फेस घातक असतो का? यामुळे शरीरावर काय होतो परिणाम?

अनेकदा तांदूळ, डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस शरीरासाठी चांगला की वाईट? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. यावर आयुर्वेदानुसार शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घ्या.

Nov 12, 2024, 06:29 PM IST

मऊसूत, मोकळा...; बासमती भात बनवताय? 'या' टीप्स वापराच

Kitchen Tips : बिर्याणीपासून साध्या भातापर्यंत सर्वत गोष्टींची चव वाढवतो हा बासमती तांदुळ. 

 

Nov 12, 2024, 01:49 PM IST

दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळलात? मग उरलेल्या फराळापासून बनवा 2 खमंग पदार्थ, बोटं चाटत राहाल!

 दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळातील पदार्थ लोक आवडीने खातात, मात्र दिवाळी संपली कि उरलेल्या फराळाचं नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो. 

Nov 8, 2024, 07:32 PM IST

लाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार

Cinnamon Health Benefits: लाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार. भारतीय स्वयंपाकघरात ठेवलेले मसाले केवळ जेवणाची चव वाढवण्यास मदत करत नाहीत तर तुमचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. 

Nov 7, 2024, 09:49 AM IST

Kitchen Tips: फ्रीजमध्ये ठेवूनही चपात्यांचे पीठ काळपट पडते? या टिप्स लक्षात ठेवा

Chapati Dough Storage Kitchen Tips : फ्रीजमध्ये ठेवूनही कणकेचा गोळा काळा पडतो. अशावेळी काय करायचं हे समजत नाही. तेव्हा तुम्ही या टिप्स वापरु शकता. 

Nov 6, 2024, 06:38 PM IST

किचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक

Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

Nov 6, 2024, 04:23 PM IST

कुंडीत कांदे उगवणे खूपच सोपे! फक्त 'या' स्टेप्स करा फॉलो

तुम्हाला किचन गार्डनिंगची आवड असेल तर घरच्या गार्डनमध्ये तुम्ही कांद्याचे झाड लावू शकता. घरी कांद्याच झाड लावल्यानं तुम्हाला ताजी भाजी खायला मिळेल. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तुम्ही कांद्याचं झाड लावू शकता. यासाठी मोठी कुंडी किंवा ग्रो बॅग वापरु शकता. माती आणि पाण्यात गोबरचे खत मिश्रित करा. किंवा इको फर्टिलायजरचा वापर करा. ज्या कांद्याचे हिरवे अंकूर बाहेर आले आहेत, असं रोप निवडा. मातीमध्ये कांद्याचं रोप लावल्यानंतर वरुन खत टाकू नका. अन्यथा रोप खराब होईल.

Nov 5, 2024, 03:12 PM IST

दिवाळीला नवीन झाडू खरेदी केलीय? पण आता घरभर भुसा होतोय? 4 ट्रिक्सने करा झाडू स्वच्छ

Diwali Special Trick : दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केली जाते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. पण नवीन झाडू वापरताना त्यामधून पडणारा भुसा अतिशय त्रासदायक ठरतो. अशावेळी वापरा 4 ट्रिक्स. 

Nov 4, 2024, 11:10 AM IST

देशी तुपाची एक्सपायर डेट असते का? एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो?

देशी तुपाला एक्सपायर डेट असते का? किंवा तूप एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो? याविषयी जाणून घेऊयात.  

Nov 3, 2024, 06:06 PM IST

आलं- लसूण फ्रीजमध्ये ठेवणं कितपत योग्य?

तुम्हीही आलं लसूण फ्रीजमध्ये ठेवताय का? 

Oct 28, 2024, 02:26 PM IST

रव्याचे लाडू फसतात, कधी कडक होतात; 'ही' घ्या परफेक्ट रेसिपी

Cooking Tips For Diwali Faral: दिवाळी फराळातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे रव्याचा लाडू. रव्याचा लाडू कधी कधी फसतात अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा 

Oct 22, 2024, 01:02 PM IST

Kitchen Tips: एक चमचा तांदुळ किचन सिंकमध्ये पसरवा आणि कमाल पाहा!

घराची साफसफाई करणे म्हणजे खूप वेळखाऊ आणि मेहनतीचे काम असते. म्हणूनच कधी कधी गृहिणी असे नवीन नवीन जुगाड शोधतात. 

Oct 21, 2024, 02:34 PM IST

Diwali Kitchen Tips: भरती-ओहोटीचा फराळाच्या तळणीवर खरंच परिणाम होतो का?

Kitchen Tips For Frying: दिवाळीचा फराळ करायचा म्हटलं की अगदी सगळ्यात पहिले गृहिणी कॅलेंडर पाहतात. फराळ करताना ओहोटी आणि भरतीच्या वेळा तपासून पाहिल्या जातात. 

 

Oct 21, 2024, 01:25 PM IST

तांदूळ किंवा डाळीत किडे झाले आहेत? 'या' घरगुती उपायांनी मिळेल सहज सुटका

आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तांदूळ किंवा डाळीतील कीटकांपासून सहज सुटका मिळवू शकता.

Oct 20, 2024, 06:41 PM IST

सावधान! बाजारात आलेत नकली बटाटे, तुम्ही तर खरेदी करत नाहीये ना? जाणून घ्या कशी करायची तपासणी

Fake Potatoes: सध्या बाजारात नकली बटाटेही विकले जात आहेत. नवीन बटाट्याच्या नावाने तुम्हीही नकली बटाटे घेत आहात का? बटाटे खरेदी करताना, बटाटा खरा आहे की नकली हे जाणून घेण्यासाठी तपासणी कशी करायची ते जाणून घेऊयात. 

Oct 19, 2024, 04:01 PM IST