kitchen tips

कोणताही पदार्थ Deep Fry करताना 100 टक्के मदत करणार 'या' स्मार्ट टीप्स

Deep Fried Food : अशा या पदार्थांच्या गर्दीमध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे तळलेल्या पदार्थांना. Deep Fry केलेले पदार्थ आरोग्यास पूरक नाहीत असं कितीही म्हटलं तरीही हे पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत हे मात्र नाकारता येणार नाही. 

Aug 23, 2023, 01:22 PM IST

Perfect Chapati Tips: चपाती कडक-वातड होतेय? कणीक मळताना 'हा' एक पदार्थ वापरा

Kitchen Tips: चपाती कडक होतेय...; कणीक मळताना 'हा' एक पदार्थ वापरा. चपाती मऊ  करण्यासाठी कणिक योग्य पद्धतीने मळता आली पाहिजे. कणिक भिजवताना त्यात हा एक पदार्थ टाका. त्यानंतर तुमच्या पोळ्या मऊ आणि टम्म फुगतील. 

Aug 23, 2023, 01:03 PM IST

डोसा तव्याला चिटकतो? या टिप्स वापरून बनवा डोश्याचे पीठ

डोसा तव्याला चिटकतो? या टिप्स वापरून बनवा डोश्याचे पीठ

Aug 18, 2023, 05:51 PM IST

घरच्या घरी बनवा पितांबरी; लख्ख चमकतील तांबा-पितळेची भांडी

घरच्या घरी बनवा पितांबरी; लख्ख चमकतील तांबा-पितळेची भांडी

Aug 18, 2023, 05:04 PM IST

कारल्याचा कडवटपणा कमी करुन अशी बनवा चटपटीत भाजी! 'या' आहेत टिप्स

Kitchen Tips In Marathi: कडु कारलं हे फार कमी जण आवडीने खातात. कारल्याचे अनेक फायदे आहेत. पण भाजी खरताना कारल्याचा कडवटपणा कसा कमी कराल?

Aug 18, 2023, 04:10 PM IST

AC चे पाणी फेकून देताय; थांबा, घरातील या कामांसाठी करा असा वापर!

घरात एसी (एअर कंडिशनर) असणं ही आता सामान्य बाब झाली आहे. मात्र एसी सुरू असताना त्यातून पाणी गळण्याचे प्रकार सतत गळत असतात. एसीतून गळत असलेले पाणी सर्रास फेकून दिले जाते. मात्र तसे न करता तुम्ही या पाण्याची बचतदेखील करु शकता. घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये तुम्ही हे पाणी वापरु शकता. 

Aug 15, 2023, 05:54 PM IST

ढोकळा खाताना कोरडा लागतो; ही पद्धत वापरुन बनवा जाळीदार खमण

ढोकळा खाताना कोरडा लागतो; ही पद्धत वापरुन बनवा जाळीदार खमण

Aug 14, 2023, 06:35 PM IST

सफरचंद कापल्यानंतर लगेचच काळं पडतं? तुमच्या किचनमध्येच दडलाय उपाय

Kitchen Tips In Marathi: सफरचंद काळे किंवा तपकिरी पडले तर खाण्याची मज्जाच निघून जाते. अशावेळी काय करावं, याच्या टिप्स आज आम्ही देत आहोत. 

 

Aug 13, 2023, 06:16 PM IST

किचन सिंकमध्ये नेहमी पाणी साचतं? मग वापरा 'ही' सोपी ट्रिक..

Kitchen Cleaning Tips in Marathi: किचन सिंकमध्ये सतत पाणी तुंबतं? 'हे' उपाय वापरून घरीच करा साफ 

Aug 10, 2023, 07:17 PM IST

अरेरे! एकत्र धुतल्यामुळं कपड्यांचे रंग एकमेकांना लागले? डोकं धरण्यापेक्षा पटकन करा 'हे' उपाय

Clothes Cleaning Tips in Marathi: तुमचाही असाच गोंधळ उडतो का? बरं थेट विचारायचं झालं तर कपडे धुताना कधी एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय का? 

 

Aug 8, 2023, 01:53 PM IST

फ्रिजमध्ये दूध ठेवल्यानं टिकत नाही, उलट खराब होतं! दचकलात ना? मग हे वाचा

How To Store Milk: फ्रिजमध्ये दूध ठेवलं असेल तर आताच ही माहिती वाचा. कारण तुमची एक लहानशी चूकही महागात पडेल. दूध नासतंय म्हणून हैराण होण्यापेक्षा पाहा या स्मार्ट टीप्स

 

Aug 4, 2023, 12:41 PM IST

पावसाळ्यात लसूण, कांद्याला कोंब फुटतात, या पद्धतीने करा स्टोर

पावसाळ्यात लसूण, कांद्याला कोंब फुटतात, या पद्धतीने करा स्टोर 

Aug 1, 2023, 07:41 PM IST

गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्या घरी 2 मिनिटांत करा साफ

गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्या घरी 2 मिनिटांत करा साफ

Jul 28, 2023, 06:13 PM IST

डोसा तव्यावर चिकटतोय? 'या' ट्रीक्स वापरून घरच्या घरी बनवा Crispy Dosa

How To Make restaurant like Crispy Dosa at Home? : असाच एक पदार्थ म्हणजे डोसा. दक्षिणेकडे मोठ्या आवडीनं खाल्ल्या जाणाऱ्या या पदार्थाला जवळपास देशात आणि विदेशातही प्रेम मिळालं आहे. 

 

Jul 25, 2023, 01:21 PM IST

कुकरमधून डाळ बाहेर येते, 'या' टिप्स वापरल्यास शिट्ट्या होतील नीट

कुकरमधून डाळ बाहेर येते, 'या' टिप्स वापरल्यास शिट्ट्या होतील नीट

Jul 24, 2023, 05:35 PM IST