kitchen tips

डाळ-तांदळ्याच्या डब्यात किडे लागलेत?, किचनमधील 'या' पाच वस्तुंनी 100 % मिळेल रिझल्ट

Kitchen Hacks In Marathi: डाळ आणि तांदळाच्या डब्यात खूप किटक लागतात. अशावेळी काय करायचं जाणून घ्या. 

Oct 19, 2024, 10:59 AM IST

कढईत कोणत्या भाज्या शिजवू नयेत?

पण, अनेकदा अनावधानानं बऱ्याच गोष्टींचा विसर पडतो आणि याच लहासहान गोष्टी या न त्या रुपात महागात पडतात. 

Oct 19, 2024, 08:24 AM IST

Cooking Tips: गॅसवर ठेवताच चपाती फुघेल टम्म, फक्त 'या' टिप्स फॉलो करा

Chapti Making Tips: अनेकदा खूप प्रयत्न करूनही चपाती छान सॉफ्ट बनत नाही. यासाठी फक्त सोप्या ट्रिक्स फॉलो करणे गरजेचे आहे.

Oct 14, 2024, 03:06 PM IST

गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात

Jaggery Tea Making Tips: गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात. बऱ्याचदा घरी गुळाचा चहा बनवताना तो फाटतो. तेव्हा गुळाचा चहा फाटू नये म्हणून काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात. 

Oct 8, 2024, 05:59 PM IST

भाजलेल्या पेरूच्या चटणीपुढे भाजीही होईल फेल, जाणून घ्या सोपी रेसिपी आणि फायदे

Roasted Guava Chutney Recipe: ही पेरूची चटणी तुमच्या जेवणाची चव अजूनच वाढवेल. या चटणीची चव इतर चटण्यांपेक्षा वेगळी आहे. 

Oct 7, 2024, 07:56 PM IST

Navratri Fast Recipe: उपवासाचं पिठलं-भाकरी कधी खाल्लीये का? नवरात्रीत करुन पाहा ही खमंग रेसिपी

Navratri Vrat Recipes in Marathi: आता नवरात्री सुरू झाली आहे. नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. या नऊ दिवसांत उपवास केले जातात. या दिवसांत साबुदाणा खिचडी, वरीचा भात, बटाट्याची भाजी असे पदार्थ खावून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत.(फोटोः सोशल मीडियावरुन साभार)

Oct 3, 2024, 01:23 PM IST

प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येतं? मग त्यात टाका 4 थेंब तेल, प्रॉब्लम होईल Solve

Pressure Cooker Hacks : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येऊ नये यासाठी सोपा उपाय सांगण्यात आलेला आहे. 

Sep 29, 2024, 06:08 PM IST

फोडणी देताना हळदच पहिली का घालायची?

फोडणी देताना हळदच पहिली का घालायची?

Sep 21, 2024, 02:12 PM IST

गोड-आंबट चवीचं अधमूरं दही; कसं कराल? ही आहे Recipe!

गोड-आंबट चवीचं अधमूरं दही; कसं कराल? ही आहे Recipe!

Sep 20, 2024, 02:31 PM IST

स्वयंपाकघरातील 'या' वस्तूंना नसते Expiry Date; माहितीये का एक तरी नाव?

Kitchen Facts : स्वयंपाकघरात अनेकदा काही गोष्टींकडे लक्ष जात नाही आणि मोठ्या उत्साहात आणलेल्या या वस्तू न वापरताच वाया जातात, खराब होतात. 

Sep 14, 2024, 02:27 PM IST

कॅन्सर ते बद्धकोष्ठता, गंभीर आजारांवर रामबाण ठरतो किचनमधील एक मसाला

जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेकजण विविध गरम मसाल्यांचा वापर करतात. मात्र आयुर्वेदात काही गरम मसाल्यांचा वापर आजारांवर औषध म्हणून सुद्धा केला जातो.

Sep 5, 2024, 07:04 PM IST

शिट्टी होताच कुकरच्या झाकणातून पाणी बाहेर येतंय? वापरा स्मार्ट टीप्स

Kitchen Tips : कुकरच्या वापराबाबतही अशीच एक शक्कल तुमचं काम सोपं करणार आहे. 

Sep 5, 2024, 02:19 PM IST

कोबीच्या भाजीत घाला 'हा' एक पदार्थ; लहान मुलंही आवडीने खातील

Kitchen Tips: कोबीच्या भाजीत घाला 'हा' एक पदार्थ; लहान मुलंही आवडीने खातील. कोबीची भाजी म्हटलं की मोठ्यांपासून लहानांपर्यंत नाक मुरडतात. पण कोबीच्या भाजीत एक पदार्थ घालून केल्यास मुलंही आवडीने खातील

Sep 3, 2024, 02:11 PM IST

ब्रेडपेक्षाही सॉफ्ट होतील चपात्या, पीठ मळताना मिसळा 'या' गोष्टी

चपातीचं पीठ मळताना किंवा चपाती शेकवताना जरा जरी चूक झाली तर चपात्या कडक होतात. तेव्हा चपात्या सॉफ्ट बनाव्यात यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात. 

Sep 2, 2024, 06:07 PM IST

भाजीत चुकून तेल जास्त पडलंय? टेन्शन नाही... 'या' सोप्या ट्रिक्स वापरून काढा जास्तीचं तेल

काहीवेळा घाई गडबडीत भाजीत तेल जास्त पडत त्यामुळे भाजी फार तेलकट होते. परंतू काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही भाजीतील जास्तीच तेल काढू शकता. 

Sep 1, 2024, 08:25 PM IST