एका गणिताच्या प्रश्नानं नेटकऱ्यांनाच कोड्यात टाकलं; याचं उत्तर वाचून धक्काच बसेल

Viral Maths Question: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून अनेक इंटरेस्टिंग फोटोही व्हायरल होतात. सध्या असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे ज्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. परंतु हे एक गणितातलं कोडं आहे परंतु हे सोडवणं भल्याभल्यांना जमलेलं नाही... 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 4, 2023, 06:58 PM IST
एका गणिताच्या प्रश्नानं नेटकऱ्यांनाच कोड्यात टाकलं; याचं उत्तर वाचून धक्काच बसेल title=
viral maths question netizens could not answer

Viral Maths Question Easy Answer : लहानपणी आपल्या सगळ्यांनाच गणिताच पेपर आला की घाम फुटायचा. आपल्यांपैंकी सर्वच जणं काही गणित या विषयाला घाबरायचे असे नाही. आज अशी अनेक लोकं आहेत जे मोठे गणितज्ञही आहेत. परंतु काहींना मात्र गणित या विषयाची फार भीती वाटायची. काहींनी जमायचेही नाही. परंतु सध्या सोशल मीडियावर असाच एक गणिताचा प्रश्न चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. सध्या या व्हायरल होणाऱ्या या गणिताच्या प्रश्नाची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी भल्याभल्यांना या प्रश्नाचे उत्तरं देणं जमलंच नाहीये. तुम्हाला माहितीये का की हा प्रश्न फारसा काहीच कठीण नाही. त्यातून अनेकांना मात्र या प्रश्नाचे अजिबातच उत्तरं देणं जमलं नाहीये. या प्रश्नाचे नक्की उत्तर काय आहे याच्या सर्वच जणं प्रश्नात पडले आहे. तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर तो नक्की काढा कारण उत्तर कळ्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो हे व्हायरल होताना दिसतात त्यातून अनेक तऱ्हेची कोडीही व्हायरल होतात. त्यामुळे अशा कोड्यांची जोरात चर्चा रंगते. सध्या अशाच एका कोड्यानं सर्वांचीच झोप उडवली आहे. खरंतर या प्रश्नाचं उत्तर इतकं सोप्पं आहे परंतु कोणीच याचे योग्य उत्तरं देऊ शकलेले नाही. त्यामुळे सध्या याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. ट्विटरवर सध्या हा फोटो व्हायरल होतो आहे. त्यामुळे चला तर पाहुया की या प्रश्नाचं नक्की उत्तरं आहे तरी काय. खरंतर गणित हा असा विषय आहे की तो आपल्याला कायमच सरप्राईज करतो. सोबतच गणितातले हे आकडेही फार गंमतशीर असतात. 

हेही वाचा : कमी उंचीवरून सोनमचा पती ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'आई आणि मुलगा'

गणिताचे काही नियम असतात आणि त्यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरं ही सोडवावी लागतात म्हणजे आपल्याला योग्य ती उत्तरं मिळतात. त्यामुळे योग्य प्रकारे, योग्य ती पद्धत वापरून आपण गणिताच प्रश्न सोडवू शकतो. सध्या असाच एक फोटो व्हायरल होतो आहे ज्यात आपण पाहू शकतो की प्रश्न विचारला आहे : 2+5 (8-5). सध्या या प्रश्नाचं उत्तर हे कोणालाच सोडवणं जमलेलं नाही. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नाचं खरं उत्तरं आहे तरी काय.

@PicturesFoIder या ट्विटर अकांऊटवरून हा प्रश्न शेअर करण्यात आला आहे. या प्रश्नाखाली नेटकरी काही 21 तर काही 17 असं उत्तर देताना दिसत आहेत. परंतु याचे खरं उत्तर आहे 17. 2+5 (8-5)=2+5 (3)=2+15=17.