Homemade Maharastrian Malvani Masala Recipe: जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण मसाल्यांचा वापर करतो. आजकाल बाजारात विविध प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत, जे आपण आपल्या गरजेनुसार खरेदी करतो. पण असे काही मसाले आहेत जे काही ठरलेल्याच घरात वापरले जातात जसा की मालवणी मसाला. मालवणी मसाला पावडर ही एक प्रसिद्ध पावडर रेसिपी आहे जी महाराष्ट्रातील मालवण इथून आली आहे. याचा वापर गरम मसाला म्हणूनही केला जातो. तुम्ही हा मसाला ग्रेव्हीमध्ये किंवा पुलावमध्ये वापरू शकता. याशिवाय याचा वापर अगदी रोजच्या स्वयंपाकातही करू शकता.
हा मसाला जेवणाची चव दुप्पट करतो. हा मसाला बाजारात सहज मिळेल. पण घरी बनवलेल्या मसाल्याची चव काही वेगळीच असते. तुम्हालाही हा मसाला घरी बनवायचा असेल तर आम्ही तुमच्यासोबत ते बनवण्याची पद्धत (malvani masala making tips step by step) शेअर करत आहोत.
हे ही वाचा: Guava Pickle Recipe: पेरू खाऊन कंटाळलात? बनवा पेरूचे लोणचं, नोट करा रेसिपी
हे ही वाचा: घरच्या घरी झटपट बनवा लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव; नोट करा Recipe