भिवंडीत इमारत कोसळून पाच जण ठार

भिवंडीतील नई बस्ती भागातील गौतम कम्पाऊंडमध्ये एक तीन मजली इमारत कोसळून त्यात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही ३२ जण अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Nov 5, 2011, 01:22 PM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

भिवंडीतील नई बस्ती भागातील गौतम कम्पाऊंडमध्ये एक तीन मजली इमारत कोसळून त्यात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही ३२ जण अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

Tags: