'एशियन गेम्स २०१४'चे भारतीय स्टार्स...

Oct 06, 2014, 22:00 PM IST
1/48

एशियन गेम्स २०१४ 

एशियन गेम्स २०१४ 

2/48

भारताचे अॅथलिट... एशियन गेम्सच्या फ्लॅग होस्टींग सेरेमनीमध्ये... 

3/48

4/48

भारताची ब्राँझ मेडलिस्ट श्वेता चौधरी 

भारताची ब्राँझ मेडलिस्ट श्वेता चौधरी 

5/48

विमेन १० मीटर एअर पिस्तूल : भारताच्या श्वेता चौधरीला ब्राँझ

6/48

विमेन बॅडमिंटन : भारताची सिक्की रेड्डी (डावीकडे) आणि प्रज्ञा गद्रे 

7/48

मेन्स ५० मीटर पिस्तूल : भारताच्या जितू रायला गोल्ड मेडल (मध्यभागी)

8/48

मेन्स १० मीटर एअर पिस्तोल टीम : ब्राँझ मेडलसहीत... डावीकडून जितू राय, समरेश जंग आणि प्रकास पपन्ना ननजप्पा

9/48

विमेन बॅडमिंटन...  सेमी फायनल... सायना नेहवालचा एक शॉट

10/48

विमेन १० मीटर रायफल शूटींग... भारताची अयोनिका पौल

11/48

रॅपिड पायर पिस्तोल : विमेन २५ मीटर... भारताची ब्राँझ मेडलिस्ट टीम.. राही जीवन सरनौबत (डावीकडे), अनिसा सय्यद आणि हिना सिंधू 

12/48

वेटलिफ्टिंग : मेन्स ६९ किलो वजनी गट... भारताचा डेनी... 

13/48

विमेन बॅडमिंटन टीम : आपल्या ब्राँझसहीत

विमेन बॅडमिंटन टीम : आपल्या ब्राँझसहीत

14/48

स्टार शटलर सायना नेहवाल तिच्या मेडलसह

स्टार शटलर सायना नेहवाल तिच्या मेडलसह

15/48

मेन्स १० मीट एअर रायफल (एकेरी) : भारताचा स्टार अभिनव बिंद्रानं (उजवीकडे) पटकावलं ब्राँझ मेडल

16/48

वुशू संदा कॉम्पिटिशन : विमेन ५२ किलो वजनी गटातील गोल्ड मेडलिस्ट... भारताची संथोई देवी युमनम

17/48

शूटींग : विमेन डबल ट्रॅप... भारताची शगुन चौधरी

18/48

पूल हॉकी मॅच : भारताचा गुरविंदर सिंग चंडी पाकिस्तानच्या खेळाडूला भिडताना...

19/48

शूटींग : विमेन डबल ट्रॅप टीम... वर्मन वर्षा, शगुन चौधरी आणि श्रेयांशी सिंग

20/48

विमेन सिंगल बॅडमिंटन : सायना नेहवाल....

विमेन सिंगल बॅडमिंटन : सायना नेहवाल....

21/48

विमेन स्क्वॉश टीम : सिल्व्हर मेडल... अनका अलंकामोनी (डावीकडे), जोश्ना चिनप्पा, अपराजिता बालमुरुकन आणि दीपिका पल्लीकल

22/48

मेन्स स्क्वॉश टीम : गोल्ड मेडल... भारताचे सौरव घोसाळ (डावीकडे), हरिंदर पाल सिंग संधू, महेश मानगांवकर, कुमार कुश (उजवीकडे)

23/48

विमेन फ्रि स्टाईल (६३ किलो वजनी गट) : भारताच्या गितीका जाखरला ब्राँझ मेडल

24/48

भारतीय तिरंदाजी टीम : गोल्ड मेडल - संदीप कुमार, रंजित चौहान, अभिषेक वर्मा आणि त्यांचे कोच 

25/48

विमेन २० किमी रेस : भारताची खुशबीर कौर दुसरी आली

26/48

विमेन 3000 मीटर स्टीपलचेज - भारताच्या ललिता बाबरला ब्राँझ मेडल (डावीकडे)

27/48

फ्री स्टाईल कुस्ती (मेन्स ६५ किलो वजनी गट) - भारताच्या योगेश्वर दत्तनं पटकावलं गोल्ड मेडल

28/48

मेन्स ६५ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारताच्या योगेश्वर दत्तनं पटकावलं गोल्ड मेडल

29/48

विमेन्स डबल्स सेमी - फायनल : भारताची सानिया मिर्झा... सानिया-प्रार्थनानं पटकावलं ब्राँझ

30/48

विमेन्स हेप्थाथलॉन : भारताची सुस्मिता सिंग भालाफेक करताना

31/48

विमेन्स हेप्थाथलॉन : भारताची स्वप्ना बर्मन भालाफेक करताना

32/48

मेन्स डबल्स : गोल्ड मेडल मॅच... भारताचा साकेथ साई मायनेनी (उजवीकडे) आणि सनम कृष्णन सिंग (डावीकडे)

33/48

मेन्स टीम कबड्डी : थायलंडच्या एका खेळाडूला पकडताना भारतीय टीम

34/48

विमेन १५०० मीटर स्टीपलचेज - भारताच्या जैशा पुथिया वेटिल (उजवीकडे) हिने ब्राँझ मेडल पटकावलं

35/48

विमेन डबल टेनिस : ब्राँझ मेडलिस्ट प्रार्थना गुलाबराव ठोंबरे आणि सानिया मिर्झा

36/48

भारताची डिसक्स थ्रोअर सीमा पुनिया हिनं गोल्ड मेडल पटकावलं

37/48

पुरुष  3000 मीटर स्टीपलचेज : ब्राँझ मेडलिस्ट नवीन कुमार

38/48

मिस्क्ड डबलमध्ये एक शॉट खेळताना गोल्ड मेडलिस्ट सानिया मिर्झा

39/48

मिक्स्ड डबल टेनिस : सानिया मिर्झा आणि साकेत साई मायनेनी, यांनी पटकावलं गोल्ड मेडल

40/48

विमेन फ्लायवेट (४८-५१ किलो वजनी गट) : भारताची सुपरमॉम एम. सी. मेरी कोम हिनं पटकावलं गोल्ड मेडल

41/48

पंचांच्या वादग्रस्त निर्णयानंतर... भारताच्या सरिता देवीनं ब्राँझ मेडल घेण्यास नकार दिला...

42/48

विमेन ब्राँझ मेडल हॉकी मॅच... जपानला नमवल्यानंतर भारताची वुमन हॉकी टीम

43/48

विमेन सिंगल टेबल टेनिस मॅचमध्ये भारताची अंकिता दास

44/48

हॉकी : भारतीय पुरुष टीमनं पटकावलं गोल्ड मेडल... तेही पाकिस्तानच्या टीमला नमवून...

45/48

हॉकी : भारतीय पुरुष टीमनं पटकावलं गोल्ड मेडल... तेही पाकिस्तानच्या टीमला नमवून... भारताचा सुनिल सौमारपेट विटालचार्य आणि पाकिस्तानचा मोहम्मह वाकस

46/48

विमेन ४ X ४०० मीटर रिले टीम : गोल्ड मेडल मिळवल्यानंतर

47/48

विमेन ४ X ४०० मीटर रिले टीम : भारतीय टीम

48/48

कबड्डी (महिला गट) : महिला टीमनं इराक टीमला पछाडून मिळवला गोल्ड मेडलवर ताबा 