भारतीय ड्राईव्हिंग लायसन असेल तर या देशात चालवता येतात गाड्या

Oct 07, 2016, 13:34 PM IST
1/10

दक्षीण आफ्रिका

दक्षीण आफ्रिका

इग्लिंशमधल्या भारतीय लायसनवर फोटो आणि सही असेल तर दक्षिण आफ्रिकेमध्ये गाडी चालवायला परवानगी आहे. 

2/10

मॉरेशियस

मॉरेशियस

मॉरेशियसमध्ये वर्षभरापर्यंत भारतीय लायसन असेल तर गाडी चालवता येते. 

3/10

नॉर्वे

नॉर्वे

नॉर्वे : नॉर्वेमध्ये भारतीय लायसन असेल तर तीन महिन्यांपर्यंत गाडी चालवता येते. 

4/10

फ्रान्स

फ्रान्स

फ्रान्स : फ्रान्समध्ये गाडी चालवण्यासाठी भारतीय लायसन फ्रेंच भाषेमध्ये असणं बंधनकारक आहे. 

5/10

न्यूझीलंड

न्यूझीलंड

न्यूझीलंड

6/10

स्विझर्लंड

स्विझर्लंड

स्विझर्लंड : भारतीय लायसन असेल तर स्विझर्लंडमध्ये वर्षभरापर्यंत गाडी चालवता येते.

7/10

जर्मनी

जर्मनी

जर्मनी : जर्मनीमध्ये सहा महिन्यांपर्यंत तुम्ही भारतीय लायसनवर गाडी चालवू शकता. 

8/10

युएसए

युएसए

युएसए : भारतीय लायसन असेल तर युएसएमध्ये वर्षभरापर्यंत तुम्ही गाडी चालवू शकता. तुमच्याकडे असणारं लायसन इंग्लिशमध्ये असणं बंधनकारक आहे.

9/10

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया : जेवढे दिवस ऑस्ट्रेलियात राहणार असाल तेवढे दिवस भारतीय लायसनवर गाडी चालवायला परवानगी आहे. पण गाडी चालवताना तुमच्याकडे पासपोर्ट आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन असणं बंधनकारक आहे.

10/10

ब्रिटन

ब्रिटन

ब्रिटन : एका वर्षापर्यंत तुम्ही ब्रिटनमध्ये भारतीय लायसनवर गाडी चालवू शकता. पण ही परवानगी लहान गाड्या आणि मोटरसायकल यांनाच देण्यात आली आहे.