Narak Chaturdhashi Wishes in Marathi: आली माझ्या घरी ही दिवाळी... दीपावलीच्या प्रियजनांचा पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. त्याची सुरुवात धनत्रयोदशीच्या दिवसापासूनच होते. नरक चतुर्दशी हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याला 'छोटी दिवाळी' असेही म्हणतात.
पंचांगानुसार नरक चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते. पौराणिक आणि धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून सोळा हजार मुलींना मुक्त केले होते. म्हणून याला 'नरक चतुर्दशी' म्हणतात. या दिवशी आपल्या जवळच्या नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.