या 10 व्यक्तींकडे आहेत सुपरपॉवर

Nov 22, 2016, 14:43 PM IST
1/10

Dean Karnazes

Dean Karnazes

डीन कार्नाझेस(yper endurance) - सतत धावणारा माणूस. या व्यक्तीने 80 तास सतत धावण्याचा विक्रम केलाय तसेच सलग 50 दिवस 50 राज्यातील 50 मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला.   

2/10

David Tammet

David Tammet

डेविड टॅमेट (Amazing brain) - कितीही अवघड गणित असले तरी ते सोडवू शकतात   

3/10

Liew Thow Lin

Liew Thow Lin

लियू थो लिन(Magnetized man) - मॅग्नेटिक मॅन असे यांना संबोधले जाते. त्याच्या अंगावर चुंबकासारख्या अनेक मेटॅलिक वस्तू चिकटतात.   

4/10

Wim Hof

Wim Hof

विम हॉफ - यांना आईसमॅन म्हटले जाते. त्यांच्या नावे 21 गिनिज विक्रमांची नोंद आहे. 

5/10

Isao Machii

Isao Machii

इसॅओ माची(Super reflexes) - या व्यक्तीचे रिफ्लेक्सेस इतके वेगवान आहेत की हवेत तलवारीच्या सहाय्याने गोळीचे दोन तुकडे करु शकतात.   

6/10

Hai Ngoc

Hai Ngoc

हे नॅजोट(Man that never sleeps) - 1973नंतर हा व्यक्ती झोपलेल नाहीये.  

7/10

Rathakrishnan Velu

Rathakrishnan Velu

रथकृष्णन वेलू(Teeth of steel) - ही व्यक्ती आपल्या दातांनी तब्बल 200 टनाहून अधिक वजन ओढू शकते.   

8/10

Daniel Browning Smith

Daniel Browning Smith

डॅनियल ब्राऊनिंग स्मिथ(Rubberboy) - याचे शरीर इतके लवचिक आहे की एखाद्या पेटीत आपले शरीर फोल्ड करुन तो राहू शकतो. म्हणूनच याला रबरबॉय म्हणतात.   

9/10

Stephen Wiltshire

Stephen Wiltshire

स्टीफन विल्टशायर (Visual Memory) - या व्यक्तीने एखादी गोष्ट एकदा पाहिल्यानंतर जशीच्या तशी अचूक रेखाटता येते.   

10/10

Claudio Pinto

Claudio Pinto

क्लॉडिओ पिंटो(Eye popping man)