बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला

Jul 04, 2016, 18:04 PM IST
1/8

Terror attack in Bangladesh

Terror attack in Bangladesh

शनिवारी झालेल्या हल्ल्यातील मृतांना शोकाकुल नातेवाईकांनी आणि नागरिकांनी वाहिली आदरांजली.

2/8

Terror attack in Bangladesh

Terror attack in Bangladesh

हल्ल्यात एक भारतीय मुलगी आणि दोन पोलिस अधिकारी यांच्यासह वीस जण ठार झाले.

3/8

Terror attack in Bangladesh

Terror attack in Bangladesh

९ इटालियन, ७ जपानी, १ अमेरिकी बांगलादेशी आणि दोन स्थानिक नागरिक या हल्ल्यात मारले गेले.

4/8

Terror attack in Bangladesh

Terror attack in Bangladesh

हल्ल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.

5/8

Bangladesh Probes Terror Attack

Bangladesh Probes Terror Attack

गुलशन कॅफे येथील हल्ला दुर्दैवी असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे.

6/8

Dhaka hostage siege

Dhaka hostage siege

सहा हल्लेखोरांना पोलिसांनी ठार केलं तर एका हल्लेखारोला जिवंत पकडलं.

7/8

Stunned residents after terror attack

Stunned residents after terror attack

बांग्लादेशमधील राजनैतिक वर्तुळात लोकप्रिय असलेल्या होली आर्टिसन बेकरीत परदेशी लोकांना ओलिस ठेवण्यात आले होते.

8/8

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला

एका दहशतवाद्याचं नाव रोहन इम्तियाज असून तो सत्ताधारी पक्ष आवामी लिगमधील नेत्याचा मुलगा असल्याचं समोर आलं आहे.