बाप रे बाप! असा भात आपण खाऊ शकाल?

दक्षिण भारतात करी आणि भात खाण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हे नेहमीच पाहिलं जातं. करी आणि भात चमच्यानं न खाता ताटात भात वाढल्या जातो आणि नंतर करी वाढली जाते. नंतर मोठ्या आनंदात आपल्या दोन्ही हातांनी भात आणि करी जेवली जाते.

Updated: Aug 4, 2015, 10:57 AM IST
बाप रे बाप! असा भात आपण खाऊ शकाल? title=
सौजन्य- यू ट्यूब

नवी दिल्ली: दक्षिण भारतात करी आणि भात खाण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हे नेहमीच पाहिलं जातं. करी आणि भात चमच्यानं न खाता ताटात भात वाढल्या जातो आणि नंतर करी वाढली जाते. नंतर मोठ्या आनंदात आपल्या दोन्ही हातांनी भात आणि करी जेवली जाते.

मात्र यावेळी आम्ही हा व्हिजिओ आपल्याला दाखवतोय. यात एक दक्षिण भारतीय व्यक्ती रसम करी आणि भात खातांना दिसतोय. केळीच्या पानावर जशापद्धतीनं हा व्यक्ती जेवतोय, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. सामान्यपणे आपण अशा पद्धतीनं जेवू शकत नाही. आपल्याला व्हिडिओ पाहून आम्ही नेमकं काय म्हणतोय हे कळेल.

पाहा हा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.