व्हिडिओ: पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचाराची सत्यकथा पाहा

पाकिस्तानात आजही २ टक्के हिंदू लोकं राहतात... पाकिस्तानात अल्पसंख्यांना काहीही त्रास होणार नाही हे फाळणीच्या वेळी मोहम्मद जिन्ना यांनी दिलेलं वचन पाळलं गेलं नाहीय. पाकिस्तानात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर किती अत्याचार होतात हे समोर आलंय.

Updated: Oct 18, 2015, 05:47 PM IST
व्हिडिओ: पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचाराची सत्यकथा पाहा  title=

नवी दिल्ली: पाकिस्तानात आजही २ टक्के हिंदू लोकं राहतात... पाकिस्तानात अल्पसंख्यांना काहीही त्रास होणार नाही हे फाळणीच्या वेळी मोहम्मद जिन्ना यांनी दिलेलं वचन पाळलं गेलं नाहीय. पाकिस्तानात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर किती अत्याचार होतात हे समोर आलंय.

आणखी वाचा - 'पाकिस्तानी' होते म्हणून... कुटुंबानं रात्र स्टेशनवर काढली

राजस्थानमध्ये धार्मिक विजा घेऊन पाकिस्तानातील २८ जणांचं एक हिंदू कुटुंब भारतात आलंय. आता त्यांना पाकिस्तानात परत जायचंच नाहीय. त्यांची आपबिती ऐकली तर आपल्या अंगावरही काटा येईल.

पाहा व्हिडिओ - 

 

आणखी वाचा -  व्हिडिओ: एका रात्रीची 'अग्नीवर्षा', ३०० दहशतवादी ठार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.