* मुंबईत येऊन मोदींनी नेऊन सरदार पटेलांच्या स्मारकासाठी नेला पैसा-
* मोदींची रजत तुला वापरणार सरदार पटेलांचा पुतळा तयार करण्यासाठी
* स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा होणार सरदार पटेलांचा पुतळा-
* सरदार पटेल, गांधींच्या मातीतून मोदी बनला आहे-
* इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवर त्यांचा कंट्रोल-
* यूपीएचा कंट्रोलवर कशावरच नाही, फक्त सीबीआयवर-
* रुपया हॉस्पिटलात आयसीयूत पडला आहे-
* १०० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन पण केलेच नाही-
* भारताच्या युवकाला आता कोणी जातीवादी विष पाजू शकत नाही-
* काही नेते अजून ७०-८० दशकात जगताहेत पण माझ्या हेतूवर जनतेने कधी अविश्वास दाखवला नाही-
* माझ्याकडूनही काही गोष्टी राहिल्या असतील-
* पण जनतेचा माझ्यावर विश्वास माझ्यावर कायम आहे-
* स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त टीका मोदीवर झाली-
* देशाने २००४ पासून पंतप्रधानांवर विश्वास ठेवला-
* पण विश्वासाचा फुगा फुटला-
अटलबिहारींच्या एका निर्णयाने जगात भारताबाबत विश्वास निर्माण झाला-
अणू चाचणीमुळे जगाला भारताचा आवाज ऐकू येऊ लागला-
रुपया हॉस्पिटलात आयसीयूत पडला आहे.१०० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन पण केलेच नाही-
यूपीएला साथ देण्यास आता जनता तयार नाही-
भारताच्या युवकाला आता कोणी जातीवादी विष पाजू शकत नाही-
काही नेते अजून ७०-८० दशकात जगताहेत पण माझ्या हेतूवर जनतेने कधी अविश्वास दाखवला नाही-
माझ्याकडूनही काही गोष्टी राहिल्या असतील-
पण जनतेचा माझ्यावर विश्वास माझ्यावर कायम आहे-
स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त टीका मोदीवर झाली-
पण विश्वासाचा फुगा फुटला-
देशाने २००४ पासून पंतप्रधानांवर विश्वास ठेवला-
अटलबिहारींच्या एका निर्णयाने जगात भारताबाबत विश्वास निर्माण झाला-
अणू चाचणीमुळे जगाला भारताचा आवाज ऐकू येऊ लागला-
शरिफांना सिंग रागवले असतील असा तुम्हांला विश्वास आहे का?
देशात असे विचित्र वातावरण झाले आहे-
माणसाचा माणसावरील विश्वास कमी झाला आहे-
पंतप्रधानांच्या सामर्थ्याच्या बातम्यांवर तुम्हांला विश्वास आहे का -
पंतप्रधानांच्या ताकदीच्या बातम्या पसरविल्या जात आहे देशाची परिस्थिती अशी झाली कोणाचा कोणावर भरवसा नाही-
आता नऊ महिन्यांनंतर देश सर्व संकट पार करून पुढे जाणार आहे-
ग्रहणांमुळे देशाचे नुकसान आहे-
पण हा ग्रहणाचा काळ आठ महिन्यांचा आहे या देशाला अनेक प्रकारचे ग्रहण लागले आहे-
हिरे खूप चमकवले आता भारताला चमकविण्याची वेळ आली आहे-
देशात सकंटाची मालिका गेल्या ९ वर्षांपासून सुरू आहे-
संकट किती असले तरी हिऱ्या व्यापाऱ्यांची चमक कायम आहे-
मोदी यांचे मुंबईत भाषण सुरू-
प्रचंड संख्येने मोदींच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते विमानतळावर....
भाजपचा `डायमंड` चमकला
मोदींनी केले मुंबईत शक्तीप्रदर्शन.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.