OMG : हवेतच जेट विमानात बिघाड, स्टूलवर केलं लँडिंग

विमानांच्या इमर्जन्सी लँडिंगचे व्हिडीओ तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. मात्र अमेरिकेतील हा जेट विमानाचा इमर्जन्सी लँडिंगचा व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल. 

Updated: May 12, 2016, 01:32 PM IST
OMG : हवेतच जेट विमानात बिघाड, स्टूलवर केलं लँडिंग title=

नवी दिल्ली : विमानांच्या इमर्जन्सी लँडिंगचे व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. मात्र अमेरिकेतील हा जेट विमानाचा इमर्जन्सी लँडिंगचा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल. हवेत असतानाच विमानामध्ये बिघाड झाला. त्यानंतर पायलटने स्टूलवर पाहा कसं केलं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग.

पाहा हा व्हिडिओ