राधिकाचा असाही फोबिया...

बदलापूर, हंटर यासारखे चित्रपट तसेच अहल्या या शॉर्टफिल्ममधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी राधिका आपटे आता नव्या अवतारात दिसणार आहे.

Updated: May 23, 2016, 04:10 PM IST
राधिकाचा असाही फोबिया... title=

मुंबई : बदलापूर, हंटर यासारखे चित्रपट तसेच अहल्या या शॉर्टफिल्ममधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी राधिका आपटे आता नव्या अवतारात दिसणार आहे.

फोबिया चित्रपटात राधिका प्रमूख भूमिका साकारणार आहे. एका अॅग्रोफोबिया झालेल्या मुलीच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कहाणी असून हा फुल टू सस्पेन्स चित्रपट असणार आहे.

चॅलेंजिंग भूमिका असल्याने राधिकाने यावर खूप रिसर्च केला तसेच फोबियाच्या रुग्णांनाही ती भेटली. या विषयावर आधारित अनेक व्हिडिओजदेखील पाहिले. पाहा राधिका आपटेची खास मुलाखत