तानाजीने जाहीर कार्यक्रमात सांगितलं त्याला कोण आवडतं?

सैराट सिनेमानंतर चर्चेत आलेला अभिनेता तानाजी गळगुंडेने गोव्यात आपल्याला एक गायिका आवडत असल्याचं सांगितलं.

Updated: Jul 18, 2016, 06:22 PM IST

मुंबई : सैराट सिनेमानंतर चर्चेत आलेला अभिनेता तानाजी गळगुंडेने गोव्यात आपल्याला एक गायिका आवडत असल्याचं सांगितलं,  तानाजी म्हणजेच प्रदीप बनसोडेने आपल्याला ही गायिका जाम आवडत असल्याचं सारेगामापच्या ग्रँड फिनालेच्या कार्यक्रमात सांगितलं. 

सारेगामामधील स्पर्धक रूपाली जग्गा आपल्याला आवडत असल्याचं तानाजीने सांगितलं, रूपाली का आवडते याचं कारण देखील तानाजीचे जाहीरपणे सांगितलं.