आनंद शिंदे, वैशाली सामंत यांच्या आवाजात 'मिरची झोंबली'

कणखर आवाज असलेले गायक आनंद शिंदे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात सुमित म्युझिकने एक नवं गाणं आणलं आहे.

Updated: Nov 18, 2015, 09:53 PM IST

मुंबई : कणखर आवाज असलेले गायक आनंद शिंदे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात सुमित म्युझिकने एक नवं गाणं आणलं आहे, झोंबली झोंबली मिरची झोंबली, असं या गाण्याचे बोल आहेत.

हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला येतील असं म्हटलं जातंय, आनंद शिंदे यांच्या आवाजातल्या गाण्याची मेजवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मिळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.