पाहा राज ठाकरेंच्या सभांचं वेळापत्रक

आजारी असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे घटस्थापनेला महाराष्ट्राची ब्लू- प्रिंट घेऊन रणसंग्रामात उतरले. आता राज ठाकरेंनी आपल्या सभांचा धडाका सुरू केलाय.

Updated: Sep 29, 2014, 08:57 PM IST
पाहा राज ठाकरेंच्या सभांचं वेळापत्रक  title=

मुंबई: आजारी असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे घटस्थापनेला महाराष्ट्राची ब्लू- प्रिंट घेऊन रणसंग्रामात उतरले. आता राज ठाकरेंनी आपल्या सभांचा धडाका सुरू केलाय.

विकासाचा आराखडा जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंनी पहिली सभा कांदिवलीत घेतली आणि भाजपवर हल्लाबोल केला. आता आपल्या पुढच्या सभांमध्ये राज ठाकरे काय बोलणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. 

पाहा राज ठाकरेंच्या सभांचं वेळापत्रक 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.