मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघातात एक ठार, ३ जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुन्हा भीषण अपघात झालाय. ट्रक आणि स्विफ्ट डिझायच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. 

Updated: Jun 26, 2016, 09:15 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघातात एक ठार, ३ जखमी title=

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुन्हा भीषण अपघात झालाय. ट्रक आणि स्विफ्ट डिझायरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. 

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उर्सी टोल नाक्याजवळ हा अपघात झालाय. मुंबईहून पुण्याकडे जाणा-या ट्रकला मागून येणा-या स्विफ्टनं जोरदार धडक दिली. 

या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झालेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.