मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात

टाटा कंपनीजवळ वालक्याची मोरी इथं तुस भरलेला आयशर टेम्पो 50 फूट खोल खड्ड्यात पलटी झाला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 22, 2016, 12:15 PM IST
मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात title=

पुणे : खोपोलीजवळ भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत. मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे. 

टाटा कंपनीजवळ वालक्याची मोरी इथं तुस भरलेला आयशर टेम्पो 50 फूट खोल खड्ड्यात पलटी झाला. 

मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नावं अजून समजू शकलेली नाहीत. मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.